• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

८० लाखांची ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्या अनोळखी व्यक्तीचा शोध घेत आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 3, 2024
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : फायनान्स मिनिस्ट्रीच्या बनावट पत्राचा आधार घेत नवी मुंबईतील एका महिलेस फोन वर ईडी कारवाई करून अटक करण्याची धमकी देत पैशांची मागणी करत ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्या अनोळखी व्यक्तीचा शोध घेत आहेत.

नवी मुंबईत राहणाऱ्या ६३ वर्षीय उच्च शिक्षित महिलेस एका मोबाईलवर एक फोन आला होता. फोनवर बोलणाऱ्याने स्वतःचे नाव राहुल देव असे सांगत फेडेक्स या पार्सल कंपनीतून बोलत असल्याचे त्यांना सांगितले. एक पार्सल विदेशातून आले, मात्र त्यात काही स्मगलिंगचे साहित्य आढळून आले असून याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे स्काईप ( Skype ) या अँपद्वारे फिर्यादी महिलेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सक्तवसुली संचानालय (ईडी), आणि फायनान्स मिनिस्ट्रीचे पत्र दाखवले व अटक करण्याची धमकी दिली. हि कारवाई टाळायची असेल तर पैसे पाठवा असे धमकावण्यात आले. यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने त्याने विविध बँक खाते क्रमांक देत पैसे पाठवण्यास सांगितले. घाबरून फिर्यादी महिलेने वेगवेगळ्या तीन बँक खात्यात  एकूण ८० लाख दोन दिवसात पाठवले. मात्र पुन्हा पुन्हा मागणी होत असल्याने शेवटी त्यांनाही फसवणूक होत असल्याचा संशय आला. त्यामुळे याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. ही तक्रार प्राप्त होताच गुन्हा नोंद करत तात्काळ फिर्यादी यांनी ज्या ज्या बँकेत पैसे ऑनलाईन टाकले त्या बँकांना आरोपीचे खाते गोठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली.

 

Previous Post

७७३ जणांचे कल्याण डोंबिवलीत रिव्हॉल्वर केले जप्त; लोकसभा निवडणुकीत पोलीस ॲक्शन मोडवर

Next Post

ऑनलाईन पद्धतीने स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना मिळणार दंडाची पावती

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ऑनलाईन पद्धतीने स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना मिळणार दंडाची पावती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION