• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

नागरिकांना फसविण्यासाठी सायबर चोरट्यांचा नवा मार्ग; महिला डॉक्टरला तब्बल सात लाख रुपयांचा गंडा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 11, 2024
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पोस्ट सेवेपेक्षा सध्या कुरिअरने पत्र, कागदपत्र, वस्तू पाठविण्याकडे अधिक कल आहे. सायबर गुन्हेगारांनी कुरिअर सेवेचा वाढता वापर पाहून सर्वसामान्य नागरिकांना फसवणुकीचा हा मार्ग निवडला आहे. आपल्या नावाने आलेल्या कुरिअरमध्ये ड्रग्ज, महागड्या प्रतिबंधित वस्तू असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. सीबीआय. गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून लाखो रुपये उकळले जात आहेत. भोईवाडा, दादर, शिवाजी पार्कसह मुंबईत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. केईएमच्या डॉक्टराची फसवणूक केईएम रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगत तैवानसाठी आपण पाठविलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे त्याने सांगितले. यावर डॉक्टरने आपण कोणतेच पार्सल पाठविले नसल्याचे सांगितले. त्यावर या व्यक्तीने आपण सायबर क्राइम अधिकाऱ्यांसोबत बोलून घ्या, असे सांगून एका मोबाइल क्रमांक दिला. डॉक्टरने त्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता त्या तथाकथित सायबर क्राइम अधिकाऱ्याने डॉक्टरला आणखीनच घाबरवले. देशातील काही बँकामध्ये कोट्यवधी रुपये जमा झाल्याप्रकरणी काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांनी आपले नाव घेतले असून देशातील तपास यंत्रणांच्या रडारवर आपण आहात, अशी माहिती दिल्यानंतर महिला डॉक्टर घाबरली. हे सर्व मिटविण्यासाठी ७ लाख ३३ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. महिला डॉक्टरने बँकेतील एफडी मोडून ही रक्कम भरली.

ड्रग्ज असल्याचे सांगून लाखोंवर डल्ला वरळी येथील एका खासगी कंपनीत अधिकारी असलेल्या दादरच्या विजयकुमार (बदललेले नाव) याला कुरिअर कंपनीतून फोन आला. कुरिअर कंपनीच्या कथित कर्मचाऱ्याने आपण रशिया येथे पाठविलेले पार्सलमध्ये ड्रग्ज होते. ते गुन्हे शाखेने जप्त केले आहेत, अशी माहिती दिली. हे ऐकून विजयकुमार याला धक्का बसला. आपण असे काही पार्सल पाठविलेच नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी एका अधिकाऱ्याचा विजयकुमारला फोन आला. त्याने या प्रकरणात गुन्हा दाखल करायचा नसल्यास एक ॲप डाऊनलोड करून माहिती भरून द्यावे लागेल, असे सांगितले. त्यावर विजयकुमारने ॲपवर जाऊन माहिती भरत असताना त्याच्या बँक खात्यावरून चार लाख ८३ हजार रुपये परस्पर काढण्यात आले. शिवाजी पार्क येथील महिलेलाही अशाच प्रकारे गंडा घालण्यात आला. पार्सलमध्ये ड्रग्ज आणि बँक खात्यातून मनी लॉंडरिंग झाले असल्याचे सांगून या महिलेकडून दोन लाख रुपये उकळण्यात आले.

Previous Post

पालिका आयुक्तांचे ‘व्हीजेटीआय’ला साकडे, गोखले-बर्फीवाला पूल जोडण्यासाठी उपाय सुचवा

Next Post

पाकिस्तानातील महिलेला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पाकिस्तानातील महिलेला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION