• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे रेल्वे विभागाची कारवाई; १.७५ कोटींची एका महिन्यात फुकट्या प्रवाशांकडून कमाई

पुणे रेल्वे विभागाची कारवाई

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 2, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे विभागात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात विना तिकीट प्रवासी, अनियमित प्रवास आणि सामान बुक न करता तसेच जाणाऱ्यांकडून पुणेरेल्वेला तब्बल १.७५ कोटी रुपयांची कमाई झालेली आहे. पुणे रेल्वे विभागात फेब्रुवारीमध्ये तिकीट तपासणीदरम्यान २२,१८२ प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून १.७५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेने ८, ३९२ प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी ४९.९८ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या १६५ प्रवाशांकडून १८, २५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरु आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Previous Post

दिलेला शब्द राज्य सरकारने पाळला; मुंबईकरांवरचे पाणी संकट टळले

Next Post

२७ मार्चपर्यंत समीर वानखेडेंविरोधात २५ कोटींच्या लाचेचे प्रकरणी अटकेची कारवाई नाही

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

२७ मार्चपर्यंत समीर वानखेडेंविरोधात २५ कोटींच्या लाचेचे प्रकरणी अटकेची कारवाई नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

June 18, 2026
दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

June 18, 2026
शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

June 18, 2026
ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

June 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,057)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (454)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (964)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,465)
  • मुंबई (3,139)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (251)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (433)
  • वसई-विरार (27)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

June 18, 2026
दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

June 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

June 18, 2026
दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

June 18, 2026
शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

June 18, 2026
ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

June 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION