• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

डोंबिवलीत ३३ लाखांची ऑनलाईन व्यवहारातून तरूणाची फसवणूक

सुरुवातीला पैसे मिळत गेल्याने हेमांशु यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ३३ लाख २८ हजार रुपये ऑनलाईन व्यवहारातून गुंतवणूक केले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 29, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : येथील एका तरूणाची ऑनलाईन व्यवहारातून भामट्यांनी ३३ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. हेमांशु हर्षदकुमार शहा (४०, रा. विको नाका, एमआयडीसी, डोंबिवली) असे तक्रारदाराचे नाव आहे. गेल्या महिन्यात भामट्यांनी तक्रारदार हेमांशु यांना संपर्क साधला. त्यांना ऑनलाईन व्यवहारांची माहिती देऊन या व्यवहारात गुंतवणूक केल्यास झटपट दामदुप्पट पैसे मिळतील असे अमिष दाखविले. सुरुवातीला पैसे मिळत गेल्याने हेमांशु यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ३३ लाख २८ हजार रुपये ऑनलाईन व्यवहारातून गुंतवणूक केले.

या गुंतवणुकीतून आकर्षक परतावा मिळणे आवश्यक होते. तो मिळणे बंद झाले. आकर्षक व्याज आणि मूळ रक्कम परत मिळावी म्हणून हेमांशु शहा भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. सुरूवातीला त्यांनी किरकोळ कारणे देऊन हेमांशु यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला प्रतिसाद देणे बंद केले. आपणास भामट्यांनी फसविले याची खात्री पटल्यावर हेमांशु यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गेल्या वर्षभरात कल्याण, डोंबिवली परिसरात ऑनलाईन माध्यमातून फसवणुकीचे सुमारे १०० हून अधिक गुन्हे घडले आहेेत. पोलीस उपनिरीक्षक पी. एस. गांगुर्डे तपास करत आहेत.

Previous Post

मुख्यमंत्री सचिवालयाकडून कार्यवाही साठी आलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी प्रकरणी पोलिसांत तक्रार

Next Post

अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026
मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

August 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,025)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,806)
  • मुंबई (3,355)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026
मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

August 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION