• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

पालिकेची बेकायदा फलकांवर कारवाई, डोंबिवलीतील फडके रोड फलक मुक्त

वर्दळीचा भाग म्हणून राजकीय मंडळी या फडके रोड, बाजीप्रभू चौक, इंदिर चौक, रेल्वे स्थानक स्कायवॉकला फलक लावण्याला प्राधान्य देतात.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 9, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : शहरातील उत्सवी कार्यक्रम संपुनही त्या कार्यक्रमांचे फलक वर्दळीच्या फडके रोडवर मागील १५ दिवसांपासून होते. फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होते याची जाणीव असुनही पालिकेकडून कारवाई केली जात नव्हती. यासंदर्भातच्या तक्रारी वाढल्यानंतर पालिकेच्या ह प्रभाग अधिकाऱ्यांनी फडके रोडसह वर्दळीच्या रस्त्यांवरील फलक, कमानी हटविल्या. फडके रोड डोंबिवलीतील सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. बाजारपेठ या भागात आहे. रेल्वे स्थानक परिसर याच भागात येतो. वर्दळीचा भाग म्हणून राजकीय मंडळी या फडके रोड, बाजीप्रभू चौक, इंदिर चौक, रेल्वे स्थानक स्कायवॉकला फलक लावण्याला प्राधान्य देतात. यामधील बहुतांशी फलकांचे शुल्क पालिकेत फलक लावणाऱ्या मंडळींनी भरलेले नसते, अशी माहिती आहे.

फडके रोडवरील वाहतूक कमानींचा वाहनांना अडथळा येत होता. खासगी, केडीएमटीच्या बस वळण घेताना अडत होत्या. तरीही फलक लावणारे ते फलक काढत नव्हते. याविषयी तक्रारी वाढल्या होत्या. ‘लोकसत्ता’ने यासंदर्भातचे वृत्त प्रसिध्द करताच, पालिकेच्या ह प्रभागाने फडके रोड परिसराील सर्व कमानी बेकायदा फलक हटविले.

Previous Post

पुणे शहरातील व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

Next Post

उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

March 11, 2026
सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

March 11, 2026
इस्रायल-इराण युद्धाचा फटका मुंबईच्या वडापावला! गॅस तुटवड्यामुळे गाड्यांवर टाळे?

इस्रायल-इराण युद्धाचा फटका मुंबईच्या वडापावला! गॅस तुटवड्यामुळे गाड्यांवर टाळे?

March 11, 2026
राज्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित! मुंबईसह महाराष्ट्रातील ५०% रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर

राज्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित! मुंबईसह महाराष्ट्रातील ५०% रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर

March 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (42)
  • अहिल्यानगर (12)
  • कृषी (28)
  • कोकण (38)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,010)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (417)
  • नवी मुंबई (187)
  • नागपूर (82)
  • नाशिक (58)
  • पालघर (56)
  • पालघर (43)
  • पुणे (872)
  • पुणे जिल्हा (182)
  • महाराष्ट्र (1,048)
  • मुंबई (2,864)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (214)
  • रायगड (34)
  • राष्ट्रीय (329)
  • वसई-विरार (2)
  • विशेष लेख (609)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (16)
  • स्पोर्ट्स (178)

Follow Us

Recent News

मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

March 11, 2026
सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

March 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

March 11, 2026
सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

March 11, 2026
इस्रायल-इराण युद्धाचा फटका मुंबईच्या वडापावला! गॅस तुटवड्यामुळे गाड्यांवर टाळे?

इस्रायल-इराण युद्धाचा फटका मुंबईच्या वडापावला! गॅस तुटवड्यामुळे गाड्यांवर टाळे?

March 11, 2026
राज्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित! मुंबईसह महाराष्ट्रातील ५०% रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर

राज्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित! मुंबईसह महाराष्ट्रातील ५०% रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर

March 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION