• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

वर्ल्ड कपआधी टीम इंडियात होणार पुनरागमन, बुमराहबाबत BCCIची मोठी घोषणा!

बीसीसीआयने अचानक एक मोठी घोषणा केली. सचिव जय शाहांनी म्हटले आहे की, २०२३च्या विश्वचषक स्पर्धेआधी जसप्रीत बुमराहचे टीम इंडियात पुनरागमन होणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 28, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तीन पूर्ण सदस्य देशांनी त्यांच्या सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यासाठी पत्र लिहिले आहे. शाह यांच्या म्हणण्यानुसार येत्या तीन ते चार दिवसांत विश्वचषकाच्या वेळापत्रकावर निर्णय घेतला जाईल. तसेच, सचिव जय शाह यांनी पुष्टी केली की, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी२० मालिकेत खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. तो पूर्णपणे फिट असून विश्वचषकाआधी संघात पुनरागमन करणार आहे.”

जय शाह पत्रकार परिषदेत म्हणाले, “विश्वचषक स्पर्धेच्या मूळ वेळापत्रकात काही बदल होण्याची अपेक्षा आहे, जे तीन-चार दिवसांत जाहीर केली जाईल. बदल कार्यक्रमात असतील, सामन्यांच्या ठिकाणात नाहीत. आयसीसी आणि बीसीसीआयचे अधिकारी यावर विचार करत आहेत. पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर बुमराह ऑगस्टमध्ये आयर्लंडविरुद्ध टी २० मालिकेत खेळू शकतो”, असेही शाहांनी सांगितले.  बुमराह बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. या वर्षी मार्च महिन्यात न्यूझीलंडमध्ये पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यापासून त्याचा बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत संघात पुनरागमन करण्यासाठी सराव सुरू आहे.

बीसीसीआयने गेल्या आठवड्यात मेडिकल अपडेटमध्ये म्हटले होते की, “बुमराह नेटमध्ये पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करत आहे.” शाह पुढे म्हणाले, “बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो आयर्लंडलाच्या दौऱ्यावर जाणार आहे. आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवडीत सातत्य राहील.” एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेदरम्यान चाहत्यांसाठी असलेल्या सुविधांबद्दल बोलताना जय शहा यांनी सांगितले की, “ते सामन्यांदरम्यान प्रेक्षकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर काम करत आहेत, एका एजन्सीद्वारे हाऊसकीपिंग, टॉयलेटच्या सुविधा सुधारण्यास प्राधान्य दिले जात आहेत. त्याचबरोबर स्टेडियममधील स्वच्छतेवर देखील विशेष काम करण्यात येत आहे.”

Previous Post

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

Next Post

४३९ बनावट ATM कार्ड बनवून एक कोटीच्या वर रक्कम लांबवली; पुण्यातल्या बँकेवर सायबर हल्ला

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

४३९ बनावट ATM कार्ड बनवून एक कोटीच्या वर रक्कम लांबवली; पुण्यातल्या बँकेवर सायबर हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION