• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अंधेरी सबवे, चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात साचले पाणी; मुंबईत पावसाचा तडाखा!

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 27, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि आसपासच्या परिसराला पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. मागील आठवडाभरापासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाने धुवांधार बॅटिंग केली. पावसाने काही उसंत घेतली असतानाच, सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे.  हवामान खात्याने वर्तवलेल्या रेड अलर्टनंतर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळपासूनच मुंबईच्या अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे.

शहरातील अनेक भागात पाणी तुंबण्याची स्थिती कायम आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने काळजी घेण्याते आवाहन केले आहे.  अंधेरी सबवेवर पाणी साचले आहे. चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात देखील पाणी साचलं आहे. यामुळे वाहतूक कोंडी देखील होत आहे. मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसईमधील सनसिटी रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. १० दिवसांपासून रस्ता पाण्याखाली गेला आहे. मात्र पाणी ओसरत नाही आहे. हा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. मात्र तरी देखील लोक रस्त्यावरुन वाहने चालवत आहे.

Previous Post

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Next Post

मारुती मंदिरात चोरी करणारा कल्याणमधील चोराला भिवंडीतून अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मारुती मंदिरात चोरी करणारा कल्याणमधील चोराला भिवंडीतून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

June 20, 2026
वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

June 20, 2026
मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

June 20, 2026
तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,061)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,483)
  • मुंबई (3,151)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

June 20, 2026
वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

June 20, 2026
वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

June 20, 2026
मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

June 20, 2026
तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION