• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांचा निर्णय; दामिनी पथके आता पिस्तुलधारी

सदाशिव पेठेत भररस्त्यात महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात गस्त घालणाऱ्या महिला पोलिसांच्या ‘दामिनी पथकां’च्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 11, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : सदाशिव पेठेत भररस्त्यात महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात गस्त घालणाऱ्या महिला पोलिसांच्या ‘दामिनी पथकां’च्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे दामिनी पथकांना पिस्तुले देण्यात येणार असून, या पथकांबरोबरच गुन्हे शाखा, पोलीस ठाण्यातील तपास पथके, तसेच गस्त घालणाऱ्या पथकांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शहरात गस्त घालणाऱ्या महिला पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पिस्तूल देण्यात येणार आहे. अनुचित प्रकार घडल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलीस दलात प्रत्येकाला पिस्तूल, बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या पोलिसांचा नियमित सराव नसतो. पिस्तूल चालविण्याचा सराव पोलीस कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदाच करावा लागतो.

शहरात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे दामिनी पथकासह गुन्हे शाखा, तसेच पोलीस ठाण्यातील तपास पथकातील (डिटेक्शन ब्रँच) पोलीस कर्मचाऱ्यांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वाहनांची तोडफोड, कोयते उगारून दहशत माजविणे, महिलांची छेड काढण्याचे गुन्हे घडल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. शहरातील गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्य आहेत.

शस्त्रसज्ज पोलिसांचा वावर दिसल्यास गुन्हेगारांना धाक बसतो. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना तयार होते. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी तपास पथकासह दामिनी पथकातील महिला पोलिसांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना पिस्तूलही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Previous Post

८० कोटी रुपयांच्या फसणुकीप्रकरणी गुन्हा दाखल; सीबीआयची मुंबईसह गाझीयाबाद व हिमाचल प्रदेशात शोध मोहीम

Next Post

ख्रिश्चन धर्मामध्ये तीन महिलांकडून मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ख्रिश्चन धर्मामध्ये तीन महिलांकडून मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (435)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (909)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,209)
  • मुंबई (2,978)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION