• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई महापालिकेकडून पाण्याच्या नासाडीकडे दुर्लक्ष; ७५ कोटींचा दंड ‘पाण्यात’च

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 9, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ठाण्यातील वागळे औद्योगिक वसाहतीजवळ बोअरवेल खणताना मुंबई पालिकेच्या जलबोगद्याला भगदाड पडल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. एका बांधकाम व्यावसायिकाकडून होणाऱ्या या कामामुळे मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात एक महिन्यासाठी कपात करावी लागली होती. पाण्याची झालेली नासाडी आणि दंड, तसेच जलबोगद्याच्या दुरुस्ती खर्चापोटीचा एकूण ७५ कोटी रुपये बांधकाम व्यावसायिकाकडून वसूल करण्यासाठी मुंबई महापालिकेने एमआयडीसीला तसेच बांधकाम व्यावसायिकाला दोनवेळा पत्र पाठवूनही दंड प्राप्त झालेला नाही. नुसत्या पत्रव्यवहारानंतर मात्र मुंबई महापालिकेची दंडवसुलीची प्रक्रिया पूर्णपणे थंडावली आहे.

भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राला ७५ टक्के पाणीपुरवठा हा गुंदवली ते भांडुप संकुलदरम्यानच्या ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. एका बांधकाम व्यावसायिकाने ठाणे वागळे औद्योगिक क्षेत्र येथे बेकायदा बोअरवेल (कूपनलिका) खणली. खोदकाम सुरू असताना या जलबोगद्यास हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. दुरुस्तीसाठी जलबोगदा ३१ मार्च २०२३ पासून बंद केला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेने ३१ मार्च २०२३ पासून एक महिन्यासाठी १५ टक्‍के कपात जाहीर केली होती. कपातीनंतर मुंबईतील बहुतांश भागात पाण्याची समस्या निर्माण झाली. जलबोगदा दुरुस्ती करून २३ एप्रिलपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.

या घटनेवेळी वाहणारे पाणी दोन पाइपलाइनने पंपाद्वारे ड्रेनेजमध्ये सोडले जात असल्याचेही मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या निदर्शनास आले. मार्च महिन्याच्या आधी पाच महिन्यांपेक्षाही जास्त काळापासून हा प्रकार होत होता. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. एमआयडीसी हद्दीत ही घटना घडली होती. पाच ते सहा महिन्यांत पाण्याची झालेली नासाडी आणि दंड असे एकूण ७५ कोटी रुपये वसूल करावे, असे पत्र मुंबई पालिकेने गेल्या मार्च महिन्यात एमआयडीसीला दिले. तर बांधकाम व्यावसायिकालाही पत्र पाठवण्यात आले. एमआयडीसी आणि बांधकाम व्यावसायिकाशी दोन वेळा पत्रव्यवहार करूनही दंड प्राप्त झाला नसल्याची माहिती जलअभियंता विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणात मार्च २०२३ मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते भरत कुमार पिसाट यांना माहिती मिळताच त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती आणि पाण्याची नासाडी होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाविरोधात ठाण्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. माहिती अधिकारांतर्गंत मुंबई महापालिकेकडूनही या प्रकरणाशी संबंधित आणखी काही माहिती गोळा करत असल्याचे भरतकुमार यांनी सांगितले. मुंबईसह ठाण्याला पुरवठा करणाऱ्या पाण्याचीही नासाडी झाली आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती प्राप्त होताच याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून दंडात्मक कारवाईची मागणीही केली जाणार असल्याचे सांगितले.

Previous Post

ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढणार; अखेर कुस्तीपटूंच्या आंदोलनावर तोडगा निघाला!

Next Post

शिवसेनेसोबतच्या युतीबाबत सावधगिरी, दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शिवसेनेसोबतच्या युतीबाबत सावधगिरी, दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (428)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,182)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (229)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION