• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

मुख्यमंत्र्यांची ग्वाही, ठाण्यातील ‘क्लस्टर’ योजनेचा आरंभ; रखडलेल्या प्रकल्पांची लवकरच पूर्तता

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 6, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : मुंबई आणि ठाणे शहरातील अनेक गृहप्रकल्प रखडल्यामुळे येथील नागरिकांना राहण्यासाठी शहराबाहेर जावे लागले आहे. हे गृहप्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा विचार असून त्यामुळे शहरांबाहेर गेलेल्यांना लवकरात लवकर परत आणण्याचे काम आपले सरकार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सोमवारी ठाण्यातील समूह विकास योजनेच्या (क्लस्टर डेव्हलपमेंट) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ठाणे शहरातील बेकायदा धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येणार आहे. ठाण्याच्या किसननगरमधील दुर्घटनाग्रस्त साईराज इमारतीमधील रहिवाशांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की सुरुवातीला ‘क्लस्टर योजना’ मला स्वप्नवत वाटत होती. साईराज इमारत कोसळून त्यात १८ जणांचा मृत्यू झाला. दरवर्षी पावसाळय़ात इमारती कोसळण्याच्या घटना घडत होत्या. अधिकृत इमारतींसाठी योजना असते पण अनधिकृत इमारतींसाठी योजना नव्हती. अनेक वर्षे सुरू असलेल्या लढय़ानंतर योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होत आहे. क्लस्टरचा शुभारंभ माझ्या आयुष्यातील आनंदाचा दिवस आहे. पण, मी समाधानी नाही. ज्यावेळेस नागरिकांना हक्काच्या घराच्या चाव्या देईन, तेव्हा मला सर्वाधिक आनंद होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना देवेंद्र फडणवीस यांनी क्लस्टर योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी खूप सहकार्य केले आणि अभ्यास करून प्रकल्पातील त्रुटी दूर केल्या. त्यामुळे या प्रकल्पात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.

शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारल्यानंतर ठाणे शहरामध्ये बदल घडायला लागले आहेत. क्लस्टर योजना सर्वसामावेशक पद्धतीने तयार करण्यात आली असल्याचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. केवळ भूमिपूजन नाही तर उद्यापासून येथे प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. येथील बांधकाम फॅब्रिकेटेड टेक्नॉलॉजीने होणार आहे, असे सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले.किसननगर येथे योजनेचा पहिला टप्पा राबविण्यात येत असून यामध्ये दहा हजार घरांचा समावेश आहे.त्यानंतर शहरातील लोकमान्यनगर, किसननगर, आनंदनगर सह अन्य भागांत योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल.पावसाळय़ानंतर मिरा-भाईंदरमध्ये योजनेचा आरंभ होईल.त्यानंतर भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच महामुंबईत बेकायदा धोकादायक इमारती असलेल्या ठिकाणी योजना राबविली जाईल. निवडणुका आल्यावर मी क्लस्टर मुद्दा हाती घेतो, अशी टीका अनेकजण करतात. पण, आता कोणत्याच निवडणुका नाहीत. मी आरोपांना आरोपाने नाही तर, कामाने उत्तर देतो, हा माझा स्वभाव आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Previous Post

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा; ग्रामोद्योग वस्तूविक्रीसाठी मोठय़ा शहरांत जागा

Next Post

वनमंत्री मुनगंटीवार यांचा निर्णय, आमदारांच्या तक्रारीनंतर; वनअधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वनमंत्री मुनगंटीवार यांचा निर्णय, आमदारांच्या तक्रारीनंतर; वनअधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रोहित-विराटबाबत अखेर सस्पेन्स संपला; विंडीज दौऱ्यासाठी भारताचा हुकमी एक्का परतला!

रोहित-विराटबाबत अखेर सस्पेन्स संपला; विंडीज दौऱ्यासाठी भारताचा हुकमी एक्का परतला!

September 17, 2026
EPFO चा नोकरदारांना दिलासा; वेतनमर्यादा ₹१५ हजारांवरून ₹२५ हजारांवर!

EPFO चा नोकरदारांना दिलासा; वेतनमर्यादा ₹१५ हजारांवरून ₹२५ हजारांवर!

September 17, 2026
मासळीची आवक वाढली, पण दर घसरले! बाजारातील मंदीमुळे मच्छीमारांची चिंता वाढली

मासळीची आवक वाढली, पण दर घसरले! बाजारातील मंदीमुळे मच्छीमारांची चिंता वाढली

September 17, 2026
मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (112)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,014)
  • मुंबई (3,470)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

रोहित-विराटबाबत अखेर सस्पेन्स संपला; विंडीज दौऱ्यासाठी भारताचा हुकमी एक्का परतला!

रोहित-विराटबाबत अखेर सस्पेन्स संपला; विंडीज दौऱ्यासाठी भारताचा हुकमी एक्का परतला!

September 17, 2026
EPFO चा नोकरदारांना दिलासा; वेतनमर्यादा ₹१५ हजारांवरून ₹२५ हजारांवर!

EPFO चा नोकरदारांना दिलासा; वेतनमर्यादा ₹१५ हजारांवरून ₹२५ हजारांवर!

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
रोहित-विराटबाबत अखेर सस्पेन्स संपला; विंडीज दौऱ्यासाठी भारताचा हुकमी एक्का परतला!

रोहित-विराटबाबत अखेर सस्पेन्स संपला; विंडीज दौऱ्यासाठी भारताचा हुकमी एक्का परतला!

September 17, 2026
EPFO चा नोकरदारांना दिलासा; वेतनमर्यादा ₹१५ हजारांवरून ₹२५ हजारांवर!

EPFO चा नोकरदारांना दिलासा; वेतनमर्यादा ₹१५ हजारांवरून ₹२५ हजारांवर!

September 17, 2026
मासळीची आवक वाढली, पण दर घसरले! बाजारातील मंदीमुळे मच्छीमारांची चिंता वाढली

मासळीची आवक वाढली, पण दर घसरले! बाजारातील मंदीमुळे मच्छीमारांची चिंता वाढली

September 17, 2026
मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION