• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

भारताची चॅम्पियन टीम महिला कुस्तीपटूंसाठी मैदानात; पत्रक काढत दिला पाठिंबा, कपिल देव म्हणाले..

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 3, 2023
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : भारताला १९८३चा वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेट संघातील सदस्यांनी शुक्रवारी आंदोलक कुस्तीगिरांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर घाईघाईने कुठलाही निर्णय घेऊ नका, अशी विनंती त्यांनी मल्लांना केली; तसेच खेळाडूंचे प्रश्न ऐकले जातील आणि त्यावर तोडगा काढली जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या संबंधात क्रिकेटपटूंनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे.लैंगिक छळवणुकीचा आरोप असलेल्या खासदार बृजभूषण सिंह यांच्या अटकेसाठी कुस्तीगीर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात साक्षी मलिक, विनेश फोगट, संगीता फोगट, बजरंग पुनिया हे आंतरराष्ट्रीय पदकवीर सहभागी आहेत. या सर्व आंदोलकांना १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाने पाठिंबा दिला आहे. २५ जून १९८३ला भारतीय संघाने कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजला धूळ चारली होती आणि भारतीय संघ विश्वविजेता ठरला होता. १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात सुनील गावसकर, के. श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ, यशपाल शर्मा, संदीप पाटील, कपिलदेव, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी, मदन लाल, सय्यद किरमाणी, बलविंदर संधू यांचा समावेश होता.

‘चॅम्पियन कुस्तीगिरांचे आंदोलन ज्या पद्धतीने हाताळले गेले, ती दृष्य पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. मेहनतीने मिळवलेली पदके हे खेळाडू गंगेत विसर्जित करायला जात होते, हे ऐकून आम्हाला चिंता वाटली. त्या पदकांमध्ये या मल्लांचे अनेक वर्षांचे प्रयत्न, त्याग, दृढनिश्चय आणि धैर्य यांचा समावेश आहे. या पदकांमध्ये केवळ मल्लांचा नाही, तर देशाचा अभिमान आणि आनंद आहे. या प्रकरणात मल्लांनी कुठलाही वादग्रस्त निर्णय घेऊ नये, अशी आमची त्यांना विनंती आहे. आशा आहे, त्यांचे प्रश्न सोडवले जातील. कायद्यानुसार सारे काही योग्य होईल,’ असे या विजेत्या संघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Previous Post

लोकांचे ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित! शिंदे सरकार मात्र इव्हेंटमध्ये मग्न- बाळासाहेब थोरात

Next Post

वाहनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट, १२ वर्षांचा लढा यशस्वी; अपघात विम्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वाहनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट, १२ वर्षांचा लढा यशस्वी; अपघात विम्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मासळीची आवक वाढली, पण दर घसरले! बाजारातील मंदीमुळे मच्छीमारांची चिंता वाढली

मासळीची आवक वाढली, पण दर घसरले! बाजारातील मंदीमुळे मच्छीमारांची चिंता वाढली

September 17, 2026
मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

September 17, 2026
पशुधन विमा योजना: जनावरांना मिळणार विमा संरक्षण, ८५% खर्च सरकार करणार!

पशुधन विमा योजना: जनावरांना मिळणार विमा संरक्षण, ८५% खर्च सरकार करणार!

September 17, 2026
९० दिवसांचा टाईमबॉम्ब! जरांगे पाटलांची माघार की मोठ्या वादळापूर्वीची शांतता?

९० दिवसांचा टाईमबॉम्ब! जरांगे पाटलांची माघार की मोठ्या वादळापूर्वीची शांतता?

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (112)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,012)
  • मुंबई (3,470)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (530)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मासळीची आवक वाढली, पण दर घसरले! बाजारातील मंदीमुळे मच्छीमारांची चिंता वाढली

मासळीची आवक वाढली, पण दर घसरले! बाजारातील मंदीमुळे मच्छीमारांची चिंता वाढली

September 17, 2026
मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मासळीची आवक वाढली, पण दर घसरले! बाजारातील मंदीमुळे मच्छीमारांची चिंता वाढली

मासळीची आवक वाढली, पण दर घसरले! बाजारातील मंदीमुळे मच्छीमारांची चिंता वाढली

September 17, 2026
मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

September 17, 2026
पशुधन विमा योजना: जनावरांना मिळणार विमा संरक्षण, ८५% खर्च सरकार करणार!

पशुधन विमा योजना: जनावरांना मिळणार विमा संरक्षण, ८५% खर्च सरकार करणार!

September 17, 2026
९० दिवसांचा टाईमबॉम्ब! जरांगे पाटलांची माघार की मोठ्या वादळापूर्वीची शांतता?

९० दिवसांचा टाईमबॉम्ब! जरांगे पाटलांची माघार की मोठ्या वादळापूर्वीची शांतता?

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION