• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पालिकेच्या शाळेतील वर्गखोल्या अधिकाऱ्यांनी परस्पर विकल्या; वरळीमध्ये धक्कादायक प्रकार

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 30, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये पालिकेने शाळांचे वर्ग चालविण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खोल्या परस्पर विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीडीडी चाळ क्रमांक १०० आणि ८४ मधील सहा वर्गखोल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सहा खासगी व्यक्तींना हस्तांतर केले. यासाठी खोटी प्रतिज्ञापत्रे, खोटे रेशनकार्ड, खोट्या सह्यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन अधिकारी आणि ज्यांच्या नावावर वर्गखोल्या हस्तांतरण करण्यात आल्या असे सहा जण मिळून एकूण नऊ जणांवर वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शाळांचे वर्ग भरविण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये वर्गखोल्या अनेक वर्षांपासून भाड्याने घेतलेल्या आहेत. वरळी येथील बीडीडी चाळीच्या १५ इमारतींमध्ये ६६ खोल्या पालिकेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या मुंबई विकास विभागाकडून (चाळी) भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. यापैकी बीडीडी चाळ क्रमांक ८४ आणि क्रमांक १०० मधील वर्गखोल्यांमध्ये मराठी माध्यम आणि तेलगू माध्यमांचे वर्ग भरविण्यात येत होते. या दोन्ही चाळी धोकादायक असल्याने सहा वर्गखोल्यांमधील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका शाळेत पाठविण्यात आले.

विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्यानंतर पालिकेच्या वतीने या सहा वर्गखोल्या कुलूपबंद ठेवण्यात आल्या. मात्र, पालिकेच्या वतीने लावण्यात आलेली कुलुपे काढून त्याजागी काही खासगी व्यक्तींनी कुलपे लावल्याचे पालिकेच्या एफ दक्षिण विभागाच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ कुलपे बदलली आणि या प्रकाराची चौकशी सुरू केली. मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबई विकास विभाग (चाळी) यांतील तीन अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांआधारे या सहा वर्गखोल्या सहा खासगी व्यक्तींच्या नावावर हस्तांतर केल्या. त्यातून स्वतःला आर्थिक मोबदला मिळवताना सरकारची फसवणूक केली. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून वरळी पोलीस ठाण्यात तीन अधिकारी आणि खोल्या खरेदी करणारे सहाजण अशा एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

वानखेडेंभोवतीचा फास आवळला, २ कुटुंबियांची चौकशी, सीबीआय घरापर्यंत पोहोचलं !

Next Post

शेतकऱ्यांसाठी 2 योजना मंजूर करत, शिंदे-फडणवीस सरकारनी केली मोठी घोषणा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शेतकऱ्यांसाठी 2 योजना मंजूर करत, शिंदे-फडणवीस सरकारनी केली मोठी घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

June 13, 2026
पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

June 13, 2026
बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

June 13, 2026
‘आषाढी पालखी सोहळा – २०२६’ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

‘आषाढी पालखी सोहळा – २०२६’ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

June 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,052)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,434)
  • मुंबई (3,117)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

June 13, 2026
पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

June 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

June 13, 2026
पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

June 13, 2026
बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

बीकेसीत ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ ठरला फ्लॉप; कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक वाहनांनाच पसंती!

June 13, 2026
‘आषाढी पालखी सोहळा – २०२६’ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

‘आषाढी पालखी सोहळा – २०२६’ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

June 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION