• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

योगासनात महाराष्ट्राचा सुवर्णासह रौप्य, ब्रॉंझपदकांचा चौकार

खेलो इंडिया युथ गेम्स २०२३

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 3, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

उज्जैन प्रतिनिधी : योगासन प्रकारात गुरुवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चार सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि चार ब्रॉंझपदकांची कमाई केली. यामध्ये मुलींच्या १८ वर्षांखालील गटात कलात्मक प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी निर्विवाद वर्चस्व राखताना विजयमंचावरील पहिली तिनही स्थाने पटकावली. यामध्ये रुद्राक्षी भावे ही सुवर्ण, तर निरल वाडेकर ही रौप्य आणि स्वरा गुजर ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. पारंपरिक प्रकारात निरलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तृप्ती डोंगरे आणि देवांशी वाकळेने तालबद्ध प्रकारातील दुहेरीत सोनेरी यशाची कामगिरी केली. या प्रकारात स्वरा गुजर आणि प्रांजल वहान्नला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलांच्या विभागात पारंपरिक प्रकारात सुमित बंडाळे हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. स्वराज फिस्केने ब्रॉंझपदक मिळविले. स्वराजने पारंपरिक प्रकारात हुकलेले सोनेरी यश कलात्मक प्रकारात साध्य केले. निबोध पाटील या प्रकारात ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. तालबद्ध प्रकारात दुहेरीतअंश मयेकर-नानक अभंगने रौप्य, तर रुपेश सांघे आणि सुमित बंडाळे जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.

योगापटूंची कामगिरी उत्साहवर्धक – गिरीश महाजन
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदकसंख्येत योगापटूंच्या यशाचा सर्वांत मोठा वाटा होता. त्याचीच परिणती खेलो इंडिया युवा स्पर्धेत आली. येथेही योगपटूंनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्राची मान ताठ राखली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. चौथ्या पर्वाची आता कुठे सुरुवात झाली आहे. योगपटूंची ही दुहेरी पदकसंख्या निश्चितच उर्वरित स्पर्धेत खेळाडूंच्या उत्साहात भर घालेल यात शंकाच नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

Previous Post

वाकायामा राज्याबरोबरील सामंजस्य करारामुळे कुस्तीपटूंच्या तांत्रिक कौशल्यात भर – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

Next Post

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना – जिल्हाधिकारी निधी चौधरी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना - जिल्हाधिकारी निधी चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

June 10, 2026
दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

June 10, 2026
अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

June 10, 2026
कपातीला ‘ब्रेक’, पाण्याचा ‘अभिषेक’! पुण्याच्या ‘या’ पट्ट्यात पाणीपुरवठा राहणार सुरळीत

कपातीला ‘ब्रेक’, पाण्याचा ‘अभिषेक’! पुण्याच्या ‘या’ पट्ट्यात पाणीपुरवठा राहणार सुरळीत

June 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (48)
  • कोल्हापूर (25)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (67)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (951)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,405)
  • मुंबई (3,096)
  • रत्नागिरी (43)
  • राजकीय (241)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (416)
  • वसई-विरार (22)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (195)

Follow Us

Recent News

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

June 10, 2026
दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

June 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

June 10, 2026
दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

June 10, 2026
अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

June 10, 2026
कपातीला ‘ब्रेक’, पाण्याचा ‘अभिषेक’! पुण्याच्या ‘या’ पट्ट्यात पाणीपुरवठा राहणार सुरळीत

कपातीला ‘ब्रेक’, पाण्याचा ‘अभिषेक’! पुण्याच्या ‘या’ पट्ट्यात पाणीपुरवठा राहणार सुरळीत

June 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION