• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

वाकायामा राज्याबरोबरील सामंजस्य करारामुळे कुस्तीपटूंच्या तांत्रिक कौशल्यात भर – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 3, 2023
in राष्ट्रीय, स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई  : जपानमधील वाकायामा राज्याच्या कुस्तीगीर संघटनेबरोबर होणाऱ्या सामंजस्य करारातून राज्यातील कुस्तीपटूंना तांत्रिक मदत होवून त्यांचे कौशल्य वाढण्यास मदत होईल. त्यामुळे विविध स्पर्धांमधील पदकांची संख्याही वाढेल, असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केले. येथील सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य कराराप्रसंगी वाकायामा राज्याचे राज्यपाल शुहेइ किशिमोतो, आमदार मेघना बोर्डिकर- साकोरे, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त डॉ. सुहास दिवसे, वाकायामा राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष वातारू किमुरा, वाकायामाचे आमदार श्री. तानेगुची आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, या करारामुळे महाराष्ट्र व वाकायामा या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना परस्परांच्या देशात जाऊन एकत्र सराव, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे सुलभ होणार असून प्रशिक्षकांनाही सहकार्य करून खेळाडूंना नवनवीन तंत्रे शिकवणे शक्य होणार आहे. खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी याचा उपयोग होणार असून खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी उंचावण्यास मदत होणार आहे. पुणेस्थित असोसिएशन ऑफ फ्रेंडस् ऑफ जपान (AFJ) या संस्थेच्या समन्वयाने हा करार साध्य झाला आहे. ही संस्था गेली ३२ वर्ष भारत व जपान या दोन देशांचे विविध क्षेत्रांतील संबंध दृढ करण्यासाठी झटत आहे

कुस्ती तथा मल्ल विद्येला मोठा इतिहास आहे. वैदीक काळापासून हा खेळ खेळला जातो. महाभारतातील प्राचीन ग्रंथांमध्ये मल्लविद्येचा उल्लेख अनेक प्रसंगांमध्ये आढळतो. भारताला जी 20 गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत व जपान या दोन जी २० समूहातील देशातील दोन राज्यांमध्ये होणारा करार हा सहकार्य वाढवण्यास उपयुक्त ठरेल, असेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, बदलत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीविषयक आयाम बरेच बदलले असून त्याअनुषंगाने राज्यातील कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये पदके मिळविता यावीत यासाठी राज्य शासन आणि वाकायामा स्टेट, जपान येथील वाकायामा प्रीफेक्चर कुस्ती महासंघ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग व एफ.सी बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) जर्मनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. वाकायामा राज्याचे राज्यपाल शुहेइ किशिमोतो, या कराराच्या निमित्ताने राज्यात जास्तीत जास्त पदक विजेते कुस्तीपटू घडावेत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आणि जपान बरोबर इतरही क्षेत्रात मैत्रीचे संबंध यामुळे दृढ होतील, असे सांगितले.

Previous Post

टेबल टेनिस मध्ये तनिषा अंतिम फेरीत; जश मोदी याला कास्यपदकासाठी लढावे लागणार

Next Post

योगासनात महाराष्ट्राचा सुवर्णासह रौप्य, ब्रॉंझपदकांचा चौकार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

योगासनात महाराष्ट्राचा सुवर्णासह रौप्य, ब्रॉंझपदकांचा चौकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

June 10, 2026
दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

June 10, 2026
अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

June 10, 2026
कपातीला ‘ब्रेक’, पाण्याचा ‘अभिषेक’! पुण्याच्या ‘या’ पट्ट्यात पाणीपुरवठा राहणार सुरळीत

कपातीला ‘ब्रेक’, पाण्याचा ‘अभिषेक’! पुण्याच्या ‘या’ पट्ट्यात पाणीपुरवठा राहणार सुरळीत

June 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (48)
  • कोल्हापूर (25)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (67)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (951)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,405)
  • मुंबई (3,096)
  • रत्नागिरी (43)
  • राजकीय (241)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (416)
  • वसई-विरार (22)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (195)

Follow Us

Recent News

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

June 10, 2026
दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

June 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

पुण्यात CIPLA च्या गोदामावर FDA चा छापा! कोल्हापूरसह २४ लाखांचा औषधसाठा जप्त

June 10, 2026
दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

दिल्लीतील यशानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुण्यात आंदोलनाची हाक; ११ जूनला विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा

June 10, 2026
अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

अवघ्या ५०० रुपयांत ‘पुणे-पिंपरी चिंचवड दर्शन’; पीएमपीची नवी पर्यटन बससेवा १० जूनपासून प्रवाशांच्या सेवेत!

June 10, 2026
कपातीला ‘ब्रेक’, पाण्याचा ‘अभिषेक’! पुण्याच्या ‘या’ पट्ट्यात पाणीपुरवठा राहणार सुरळीत

कपातीला ‘ब्रेक’, पाण्याचा ‘अभिषेक’! पुण्याच्या ‘या’ पट्ट्यात पाणीपुरवठा राहणार सुरळीत

June 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION