• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

पितृपक्षात महागाईची फोडणी; भाजीपाला महागला, भाज्यांचे दर १०० पार!

admin by admin
October 1, 2026
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
पितृपक्षात महागाईची फोडणी; भाजीपाला महागला, भाज्यांचे दर १०० पार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : पितृपक्षाचा काळ सुरू झाल्याने घराघरांत पितरांना नैवेद्य अर्पण करण्याची तयारी सुरू झाली आहे. या काळात विविध प्रकारच्या पारंपरिक भाज्यांचा वापर नैवेद्यासाठी केला जात असल्याने काही विशिष्ट भाज्यांना बाजारात मोठी मागणी निर्माण झाली आहे. मात्र, वाढलेली मागणी आणि घटलेली आवक यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पितृपक्षात पितरांना भोजन देणेही महाग झाले आहे. पावसाने लवकर उघडीप दिल्यामुळे काही भागांमध्ये पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर होत असून, बाजारातील आवक कमी झाली आहे. दुसरीकडे पितृपक्षामुळे काही भाज्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली असून, ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.

वाशी येथील घाऊक भाजीपाला बाजारात सध्या दररोज सुमारे ५५० गाड्यांची आवक होत आहे. गाड्यांची संख्या समाधानकारक असली तरी प्रत्येक गाडीत येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण कमी झाले आहे. पितृपक्षामुळे गवार, घेवडा, शेवगा, भेंडी, तोंडली आणि लाल भोपळा या भाज्यांना विशेष मागणी आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने या भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या या भाज्यांचे घाऊक दर साधारण ५० ते ७० रुपये किलो इतके आहेत. मात्र, किरकोळ बाजारात ग्राहकांना याच भाज्यांसाठी १०० ते १२० रुपये किलोपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय इतर भाज्यांच्या दरातही मागील १५ दिवसांच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. गणेशोत्सवाच्या काळात भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने दर तुलनेने स्थिर होते. मात्र, गणेशोत्सवानंतर पितृपक्ष सुरू होताच भाज्यांची मागणी वाढली आणि त्याच वेळी काही प्रमाणात आवक कमी झाली. त्यामुळे बाजारात दरवाढीचे चित्र निर्माण झाले आहे. वाशी बाजारात नाशिक, पुणे आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. तसेच गुजरात आणि कर्नाटकातूनही भाजीपाल्याची आवक केली जाते. मात्र, पावसातील बदलामुळे काही भागांतील उत्पादनावर परिणाम झाला आहे. पुढील काही दिवसांत मागणी कायम राहिली आणि आवक वाढली नाही, तर भाज्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पितृपक्षाच्या काळात पारंपरिक नैवेद्यासाठी लागणाऱ्या भाज्यांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.

Previous Post

मुख्यमंत्री MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; सचिवांची तातडीने बदली होणार

Next Post

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

admin

admin

Next Post
मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता 'व्हॉट्सॲप'चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

October 1, 2026
मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

October 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,136)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,103)
  • मुंबई (3,526)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (280)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (552)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

October 1, 2026
मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

October 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION