• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुख्यमंत्री MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; सचिवांची तातडीने बदली होणार

MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर स्थगित

admin by admin
October 1, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुख्यमंत्री MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; सचिवांची तातडीने बदली होणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यानंतर विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबर रोजी पुकारलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली.

एमपीएससीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नियुक्ती तसेच हटवण्याबाबत संविधानातील कलम ३१७ नुसार कारवाई करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथिगृहात एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत बैठक घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बैठकीत एमपीएससीचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसेच सदस्य यांच्या कामकाजासंदर्भात तीन महिन्यांत न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. चौकशीच्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच एमपीएससीच्या सचिवांची तातडीने बदली करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले. एमपीएससीच्या परीक्षा यापुढे ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय परीक्षा पद्धतीत कोणताही बदल केला जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आगामी भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पदे भरण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. विशेषतः ३ जानेवारीच्या गट ‘क’ परीक्षेसाठी पदसंख्या वाढवण्याची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यात आली असून, गट ‘क’मध्ये विक्रमी संख्येने पदभरती केली जाणार आहे. एमपीएससीच्या विविध परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करावी लागू नयेत, यासाठी एकाच कार्डच्या माध्यमातून सर्व परीक्षा देता येतील, अशी यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. हे कार्ड विद्यार्थ्यांना माफक दरात उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. तसेच पुढील तीन वर्षांची पदभरती एकाच वेळी जाहीर करण्याची तयारी सरकारकडून करण्यात येणार आहे. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया एक वर्ष आधीच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुढील एका महिन्यात संपूर्ण भरतीचे वेळापत्रक निश्चित करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. सरकारच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले असून, आता पुढील निर्णयांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

मुंबईत प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांचा खर्च वाढला; ५ टोलनाक्यांवर २० टक्के टोलवाढ लागू!

Next Post

पितृपक्षात महागाईची फोडणी; भाजीपाला महागला, भाज्यांचे दर १०० पार!

admin

admin

Next Post
पितृपक्षात महागाईची फोडणी; भाजीपाला महागला, भाज्यांचे दर १०० पार!

पितृपक्षात महागाईची फोडणी; भाजीपाला महागला, भाज्यांचे दर १०० पार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

October 1, 2026
मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

October 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,136)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,103)
  • मुंबई (3,526)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (280)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (552)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

October 1, 2026
मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

October 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION