• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

“दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदतीऐवजी धान्य द्या”; राज्य अन्न आयोगाची सरकारला शिफारस

admin by admin
October 1, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
“दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदतीऐवजी धान्य द्या”; राज्य अन्न आयोगाची सरकारला शिफारस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना दिली जाणारी आर्थिक मदत अपुरी ठरत असल्याचे सांगत, आर्थिक मदतीऐवजी पात्र लाभार्थ्यांना थेट अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी राज्य सरकारला केली आहे. यासंदर्भातील पत्र राज्य अन्न आयोगाकडून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना पाठवण्यात आले आहे. राज्यातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता शेतकरी आणि नागरिकांना तातडीने अन्नसुरक्षा मिळणे आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

राज्यात २०२६ च्या खरीप हंगामात पर्जन्यमानातील तूट तसेच इतर नैसर्गिक घटकांमुळे ३०८ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी राज्य सरकारने विशेष उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अन्नधान्याची कमतरता भासू नये, यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची बाब या उपाययोजनांमध्ये नमूद करण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत केवळ आर्थिक मदत देण्यापेक्षा प्रत्यक्ष धान्य पुरवठा करणे अधिक उपयुक्त ठरेल, असे राज्य अन्न आयोगाने म्हटले आहे. राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू असून त्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ दिला जातो. मात्र, राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना धान्याऐवजी आर्थिक स्वरूपात मदत दिली जाते. यापूर्वीच्या अनुभवावरून ही आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला वेळेवर मिळत नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुष्काळाच्या काळात संबंधित लाभार्थ्यांना आर्थिक मदतीऐवजी प्रत्यक्ष धान्य उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करून सरकारला ही सूचना करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून प्रस्तावित आर्थिक मदत दिवाळीपर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, तोपर्यंत दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना अन्नटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी तातडीने धान्य पुरवठा करण्याची गरज असल्याचे आयोगाने सांगितले आहे. दुष्काळग्रस्त कुटुंबांना वेळेवर अन्नधान्य मिळाल्यास त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित होण्यास मदत होईल, अशी भूमिका राज्य अन्न आयोगाने घेतली आहे.

Previous Post

ऐन दिवाळी-दसरऱ्यात दरवाढीचा भडका; एलपीजी सिलिंडर महागला!

Next Post

मुंबईत प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांचा खर्च वाढला; ५ टोलनाक्यांवर २० टक्के टोलवाढ लागू!

admin

admin

Next Post
मुंबईत प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांचा खर्च वाढला; ५ टोलनाक्यांवर २० टक्के टोलवाढ लागू!

मुंबईत प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांचा खर्च वाढला; ५ टोलनाक्यांवर २० टक्के टोलवाढ लागू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

October 1, 2026
मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

October 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,136)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,103)
  • मुंबई (3,526)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (280)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (552)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

October 1, 2026
मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

October 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION