• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

admin by admin
September 23, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरावा अशी मोठी कामगिरी ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाने केली आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर मराठी चित्रपटाला पुन्हा एकदा भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली असून, आता ‘गोंधळ’ ९९व्या अकादमी पुरस्कारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. यापूर्वी २०१५ मध्ये ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला हा बहुमान मिळाला होता. ‘गोंधळ’चे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते संतोष डावखर यांनी ही निवड महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची, भावनिक आणि ऐतिहासिक असल्याची भावना व्यक्त केली. यंदाच्या निवड प्रक्रियेत ‘डोरोथी’, ‘बालन’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर-१’, ‘धुरंधर-२’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर-२’, ‘देऊळबंद-२’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’ यांसारखे विविध भारतीय भाषांतील अनेक चर्चित आणि मोठ्या निर्मितीमूल्यांचे चित्रपट स्पर्धेत होते. काही चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही विशेष छाप पाडली होती. अशा तगड्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा, लोकजीवन आणि भावविश्व प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘गोंधळ’ची भारताच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशिकेसाठी निवड होणे ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. मराठी मातीचा सुगंध जपत जागतिक दर्जाच्या तांत्रिक गुणवत्तेसह हा चित्रपट साकारण्यात आल्याचा विश्वास संतोष डावखर यांनी व्यक्त केला.

संतोष डावखर यांच्या मते, ‘गोंधळ’चा गाभा भारतीय संस्कृतीशी जोडलेला असला तरी चित्रपटाची सिनेमॅटिक भाषा, तांत्रिक दर्जा आणि निर्मितीमूल्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम आहेत. भारत सरकार, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) आणि निवड समितीने चित्रपटावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. चित्रपटातील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि संपूर्ण चमूने प्रामाणिकपणे आणि अत्यंत मेहनतीने काम केल्यामुळेच हा यशाचा टप्पा गाठता आल्याचे त्यांनी सांगितले. आता ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रचार मोहिमेला लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी व्यापक आणि नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ‘गोंधळ’ हा चित्रपट पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी पूर्ण झाली असून जागतिक स्तरावरही त्याच्या प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. भारतातील तसेच परदेशातील प्रदर्शनाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. बांधकाम व्यावसायिक असलेल्या संतोष डावखर यांनी साहित्य, संस्कृती, कला, निसर्ग, प्राणी आणि पक्षी संवर्धन क्षेत्रातही अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या संकल्पनेतून आयोजित विविध प्रदर्शनांनाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. ‘गोंधळ’ मर्यादित कालावधीसाठी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असल्याने प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहावा, आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना तो पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि भारताच्या ऑस्कर प्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहन संतोष डावखर यांनी केले आहे. त्यांच्या मते, प्रेक्षकांचा प्रत्येक प्रतिसाद आणि प्रत्येक तिकीट भारताच्या ऑस्कर मोहिमेला अधिक बळ देणारे ठरणार आहे.

Previous Post

२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

Next Post

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

admin

admin

Next Post
‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

'कॉर्डेलिया एम्प्रेस'नंतर आता 'कॉर्डेलिया स्काय'; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

September 23, 2026
२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

September 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,127)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (49)
  • पालघर (75)
  • पुणे (1,054)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,054)
  • मुंबई (3,493)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (542)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

September 23, 2026
२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

September 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION