• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

admin by admin
September 14, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गणेशोत्सव मंडळांना मंडपाच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटर अंतरापर्यंतच व्यावसायिक जाहिराती प्रदर्शित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, १०० मीटरच्या बाहेर प्रवेशद्वारावर तसेच पदपथ आणि रस्त्यावर जाहिरात लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने जाहिरात प्रदर्शनाबाबत निकष निश्चित केले असून, त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन गणेशोत्सव मंडळांना करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंडळांना उपलब्ध होईल त्या जागेवर जाहिरात फलक लावले जातात. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते आणि पदपथ जाहिरातींनी व्यापले जातात. परिणामी शहराचे विद्रूपीकरण होत असल्याने ते कमी करण्यासाठी महापालिकेने जाहिरात प्रदर्शनाचे निकष निश्चित केले आहेत.

मंडपाच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटर अंतरापर्यंत व्यावसायिक जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी मंडळांना परवानगी राहणार आहे. यासाठी सरसकट १०१ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर १०० मीटरच्या बाहेरील प्रवेशद्वारावर व्यावसायिक जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळांना गुटखा आणि तंबाखूशी संबंधित उत्पादनांची तसेच मद्याच्या कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यास पूर्णपणे बंदी राहणार आहे. तसेच चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांशी संबंधित जाहिरातींमध्ये अश्लील आशयाच्या जाहिराती प्रदर्शित करण्यासही प्रतिबंध राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. जाहिरात प्रदर्शित करताना पदपथावरील वाहतुकीस तसेच रस्त्यावरील वाहतुकीला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता गणेशोत्सव मंडळांनी घ्यावी, असे महापालिकेच्या परवाना विभागाने सांगितले आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. डिजिटल माध्यमातून जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी १०० चौरस फूट क्षेत्रफळापर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्यास परवानगी राहणार आहे. मात्र, त्यासाठी वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच जाहिरातीमध्ये सामाजिक आणि नागरिक संदेश देणेही बंधनकारक राहणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीपुरतीच जाहिरातींना परवानगी राहणार आहे. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जाहिराती काढून टाकणे मंडळांना बंधनकारक करण्यात आले आहे. जाहिराती काढण्यात आल्या नाहीत, तर त्या मुंबई महानगरपालिकेतर्फे काढण्यात याव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

Previous Post

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

Next Post

दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

admin

admin

Next Post
दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यभर भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन; मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

राज्यभर भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन; मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

September 14, 2026
दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

September 14, 2026
गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

September 14, 2026
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

September 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,117)
  • गॅलरी (5)
  • जालना (14)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,990)
  • मुंबई (3,457)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (529)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

राज्यभर भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन; मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

राज्यभर भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन; मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

September 14, 2026
दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

September 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
राज्यभर भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन; मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

राज्यभर भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन; मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

September 14, 2026
दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

September 14, 2026
गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

September 14, 2026
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

September 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION