• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

admin by admin
September 14, 2026
in महाराष्ट्र
0
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

अमरावती : अमरावती जिल्ह्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) अनिवार्य असतानाही नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत २६९० वाहनांची तपासणी करण्यात आली असून HSRP नसलेल्या ९१९ वाहनांवर कारवाई करून ₹८७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जुन्या वाहनांवर HSRP बसविण्यासाठी शासनाने पाच वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही अनेक वाहनांवर नवीन नंबर प्लेट बसविण्यात आलेली नसल्याचे तपासणीत आढळले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी सांगितले की, शहर आणि जिल्ह्यात सहा भरारी पथके सातत्याने तपासणी करत असून नियमभंग करणाऱ्यांवर ई-चलानद्वारे तत्काळ कारवाई केली जात आहे. HSRP तातडीने बसवून नियमांचे पालन करण्याचे आवाहनही वाहनधारकांना करण्यात आले असून ही मोहीम पुढील काळात अधिक कठोरपणे सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेली सुमारे ३.८४ लाख वाहने अद्याप HSRP शिवाय असल्याची माहिती RTOने दिली आहे. जिल्ह्यातील एकूण ७.५ लाख वाहनांसाठी HSRP अनिवार्य करण्यात आली असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर ₹१,००० दंड आकारला जात आहे. याशिवाय HSRP बसविल्याशिवाय पत्ता बदल, वाहन हस्तांतरण, परवाना नूतनीकरण यांसारखी RTOची महत्त्वाची कामेही बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक वाहनधारकांनी ऑनलाइन नोंदणी करूनही अधिकृत केंद्रावर आलेल्या नंबर प्लेट वेळेत बसवून घेतलेल्या नाहीत. काही ठिकाणी प्लेट १५ दिवसांहून अधिक काळ केंद्रावर पडून असल्याचेही समोर आले आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती; मात्र आता मुदत संपल्यानंतर परिवहन विभागाने नियमांची सक्तीने अंमलबजावणी सुरू करत दंडात्मक कारवाईला वेग दिला आहे.

Previous Post

२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

Next Post

गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

admin

admin

Next Post
गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

September 14, 2026
गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

September 14, 2026
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

September 14, 2026
२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

September 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,117)
  • गॅलरी (5)
  • जालना (14)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,989)
  • मुंबई (3,456)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (529)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

September 14, 2026
गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

September 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

September 14, 2026
गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

September 14, 2026
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

September 14, 2026
२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

September 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION