• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

रस्त्यावरील स्टॉलवरून मोमोज खाणे बेतले जीवावर: १६ जणांना अन्नबाधा!

लहान मुलांसह १४ जण रुग्णालयात दाखल

admin by admin
August 27, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
रस्त्यावरील स्टॉलवरून मोमोज खाणे बेतले जीवावर: १६ जणांना अन्नबाधा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील सुंदरबाग परिसरात रस्त्यावरील स्टॉलवरून मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना अन्नबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, बाधितांमध्ये लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळातच नागरिकांना उलट्या, जुलाब, तीव्र पोटदुखी, ताप आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. एकामागोमाग अनेकांची प्रकृती बिघडू लागल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. तातडीने सर्वांना कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गंभीर लक्षणे असलेल्या १४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले, तर दोन जणांवर बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये तीन ते चौदा वर्षे वयोगटातील अनेक लहान मुलांचा समावेश असल्याने ही घटना अधिक गंभीर मानली जात आहे. या प्रकारामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत आणि स्वच्छतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांनी स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांकडे आकर्षित होण्याऐवजी त्यांच्या गुणवत्तेची आणि स्वच्छतेची खात्री करूनच ते खावेत, असे आवाहनही आरोग्य तज्ज्ञांकडून केले जात आहे.

या घटनेत अन्नबाधा झालेल्यांमध्ये रुद्र पाशा (३), अस्मिया पाशा (८), सुफियान पाशा (७), निहत पाशा (१०), जिजाना पाशा (१३), कौसर शेख (१४), अबान इम्रान खान (१४), शकीर अली (३१), सबिरा बानो (२६), मुस्कान शेख (२४), प्रीती विश्वकर्मा (२२), रोशनी विश्वकर्मा (१८), नसरीन आलम शेख (१९) आणि इम्रान खान (४०) यांचा समावेश आहे. तर शुबी खान (१४) आणि शाकिया खान (१३) यांच्यावर ओपीडीमध्ये उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिश नायर यांनी भाभा रुग्णालयाला भेट देत सर्व रुग्णांची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली तसेच आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या उपचार सुरू असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संबंधित मोमोज विक्रेत्याच्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची आणि स्वच्छतेची चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या प्रकरणाची सखोल तपासणी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर अधिक कडक तपासणी आणि स्वच्छतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

Previous Post

चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Next Post

महागाईचा आणखी एक फटका; साखर, कांद्यापाठोपाठ अंड्यांचे भाव कडाडले!

admin

admin

Next Post
महागाईचा आणखी एक फटका; साखर, कांद्यापाठोपाठ अंड्यांचे भाव कडाडले!

महागाईचा आणखी एक फटका; साखर, कांद्यापाठोपाठ अंड्यांचे भाव कडाडले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मीरा-भाईंदरला सुरू होणार स्वतंत्र जिल्हा न्यायालय; ठाणे कोर्टाचे हेलपाटे थांबणार!

मीरा-भाईंदरला सुरू होणार स्वतंत्र जिल्हा न्यायालय; ठाणे कोर्टाचे हेलपाटे थांबणार!

August 27, 2026
मुंबई एअरपोर्टचे T१ टर्मिनल बंद होणार; काही विमानांचे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर

मुंबई एअरपोर्टचे T१ टर्मिनल बंद होणार; काही विमानांचे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर

August 27, 2026
सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी FDAने उठवली; भेसळ रोखण्यासाठी राज्यात नवीन ‘SOP’ लागू!

सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी FDAने उठवली; भेसळ रोखण्यासाठी राज्यात नवीन ‘SOP’ लागू!

August 27, 2026
९० व्या वर्षी गायलेलं आशाताईंचं अखेरचं गाणं रसिकांच्या भेटीला; ‘ओम का हरी’मधून स्वरांजली

९० व्या वर्षी गायलेलं आशाताईंचं अखेरचं गाणं रसिकांच्या भेटीला; ‘ओम का हरी’मधून स्वरांजली

August 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,108)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (485)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (106)
  • नाशिक (79)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,034)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,897)
  • मुंबई (3,407)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (514)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मीरा-भाईंदरला सुरू होणार स्वतंत्र जिल्हा न्यायालय; ठाणे कोर्टाचे हेलपाटे थांबणार!

मीरा-भाईंदरला सुरू होणार स्वतंत्र जिल्हा न्यायालय; ठाणे कोर्टाचे हेलपाटे थांबणार!

August 27, 2026
मुंबई एअरपोर्टचे T१ टर्मिनल बंद होणार; काही विमानांचे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर

मुंबई एअरपोर्टचे T१ टर्मिनल बंद होणार; काही विमानांचे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर

August 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मीरा-भाईंदरला सुरू होणार स्वतंत्र जिल्हा न्यायालय; ठाणे कोर्टाचे हेलपाटे थांबणार!

मीरा-भाईंदरला सुरू होणार स्वतंत्र जिल्हा न्यायालय; ठाणे कोर्टाचे हेलपाटे थांबणार!

August 27, 2026
मुंबई एअरपोर्टचे T१ टर्मिनल बंद होणार; काही विमानांचे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर

मुंबई एअरपोर्टचे T१ टर्मिनल बंद होणार; काही विमानांचे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर

August 27, 2026
सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी FDAने उठवली; भेसळ रोखण्यासाठी राज्यात नवीन ‘SOP’ लागू!

सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी FDAने उठवली; भेसळ रोखण्यासाठी राज्यात नवीन ‘SOP’ लागू!

August 27, 2026
९० व्या वर्षी गायलेलं आशाताईंचं अखेरचं गाणं रसिकांच्या भेटीला; ‘ओम का हरी’मधून स्वरांजली

९० व्या वर्षी गायलेलं आशाताईंचं अखेरचं गाणं रसिकांच्या भेटीला; ‘ओम का हरी’मधून स्वरांजली

August 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION