• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे निर्देश; वाहतूक, कचरा, अतिक्रमण व सुरक्षेला प्राधान्य

admin by admin
August 27, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : चाकण परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि संबंधित संस्थांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. शासकीय विश्रामगृह येथे चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण, वाहतूक व्यवस्थापन तसेच उच्चस्तरीय समिती आणि तक्रार निवारण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी आमदार बाबाजी काळे, सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चाकणच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या रोडमॅपनुसार कामाला गती देण्याचे निर्देश देत त्यांनी रस्त्यांवरील खड्डे ३१ ऑगस्टपर्यंत बुजविण्याचे आदेश दिले. वाहतूक कोंडी, पार्किंग, कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमण या प्रश्नांवर प्राधान्याने उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेऊन सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी १०० सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, आवश्यकतेनुसार नवीन पोलीस ठाण्यांची उभारणीही केली जाणार आहे. एमआयडीसीशी चर्चा करून कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती देताना, चाकणमध्ये दिसणारा कचरा आणि प्लास्टिकचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पार्किंगची व्यवस्था सुधारण्यासाठी उपलब्ध जागांचा वापर करून नियोजन केले जात असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्ते, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनाचा एकत्रित विचार केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी चाकणमधील अतिक्रमणांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला. कोणाचीही गय केली जाणार नाही, मात्र नागरिक, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल आणि औद्योगिक परिसरातील नागरिक व उद्योजकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन कृती आराखड्याची माहिती दिली. रस्त्यांवरील खड्डे आणि साईडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पुढील आठवड्यापासून महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० अतिरिक्त जवान तैनात करण्यात येणार असून, प्रत्येक शुक्रवारी संबंधित विभागांची आढावा बैठक घेतली जाणार आहे. अतिक्रमण हटविण्याची मोहीम तातडीने सुरू करून महिनाभरात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एमआयडीसीतील पार्किंगच्या जागा एका आठवड्यात कार्यान्वित करून रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रकचे नियोजन केले जाणार आहे. गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर निर्बंध आणणे, औद्योगिक कंपन्यांच्या शिफ्टच्या वेळांमध्ये बदल करणे, कचरा व्यवस्थापनासाठी १९ गावे आणि एमआयडीसी क्षेत्रासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारणे तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वॉकवे विकसित करण्यावरही भर दिला जाणार आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते रुंदीकरण, अतिक्रमण हटविणे आणि सर्व विभागांच्या समन्वयातून उपाययोजना राबविल्या जात असल्याचे सांगितले. बैठकीत उद्योजक आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

Previous Post

राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

Next Post

रस्त्यावरील स्टॉलवरून मोमोज खाणे बेतले जीवावर: १६ जणांना अन्नबाधा!

admin

admin

Next Post
रस्त्यावरील स्टॉलवरून मोमोज खाणे बेतले जीवावर: १६ जणांना अन्नबाधा!

रस्त्यावरील स्टॉलवरून मोमोज खाणे बेतले जीवावर: १६ जणांना अन्नबाधा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मीरा-भाईंदरला सुरू होणार स्वतंत्र जिल्हा न्यायालय; ठाणे कोर्टाचे हेलपाटे थांबणार!

मीरा-भाईंदरला सुरू होणार स्वतंत्र जिल्हा न्यायालय; ठाणे कोर्टाचे हेलपाटे थांबणार!

August 27, 2026
मुंबई एअरपोर्टचे T१ टर्मिनल बंद होणार; काही विमानांचे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर

मुंबई एअरपोर्टचे T१ टर्मिनल बंद होणार; काही विमानांचे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर

August 27, 2026
सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी FDAने उठवली; भेसळ रोखण्यासाठी राज्यात नवीन ‘SOP’ लागू!

सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी FDAने उठवली; भेसळ रोखण्यासाठी राज्यात नवीन ‘SOP’ लागू!

August 27, 2026
९० व्या वर्षी गायलेलं आशाताईंचं अखेरचं गाणं रसिकांच्या भेटीला; ‘ओम का हरी’मधून स्वरांजली

९० व्या वर्षी गायलेलं आशाताईंचं अखेरचं गाणं रसिकांच्या भेटीला; ‘ओम का हरी’मधून स्वरांजली

August 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,108)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (485)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (106)
  • नाशिक (79)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,034)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,897)
  • मुंबई (3,407)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (514)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मीरा-भाईंदरला सुरू होणार स्वतंत्र जिल्हा न्यायालय; ठाणे कोर्टाचे हेलपाटे थांबणार!

मीरा-भाईंदरला सुरू होणार स्वतंत्र जिल्हा न्यायालय; ठाणे कोर्टाचे हेलपाटे थांबणार!

August 27, 2026
मुंबई एअरपोर्टचे T१ टर्मिनल बंद होणार; काही विमानांचे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर

मुंबई एअरपोर्टचे T१ टर्मिनल बंद होणार; काही विमानांचे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर

August 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मीरा-भाईंदरला सुरू होणार स्वतंत्र जिल्हा न्यायालय; ठाणे कोर्टाचे हेलपाटे थांबणार!

मीरा-भाईंदरला सुरू होणार स्वतंत्र जिल्हा न्यायालय; ठाणे कोर्टाचे हेलपाटे थांबणार!

August 27, 2026
मुंबई एअरपोर्टचे T१ टर्मिनल बंद होणार; काही विमानांचे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर

मुंबई एअरपोर्टचे T१ टर्मिनल बंद होणार; काही विमानांचे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर

August 27, 2026
सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी FDAने उठवली; भेसळ रोखण्यासाठी राज्यात नवीन ‘SOP’ लागू!

सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी FDAने उठवली; भेसळ रोखण्यासाठी राज्यात नवीन ‘SOP’ लागू!

August 27, 2026
९० व्या वर्षी गायलेलं आशाताईंचं अखेरचं गाणं रसिकांच्या भेटीला; ‘ओम का हरी’मधून स्वरांजली

९० व्या वर्षी गायलेलं आशाताईंचं अखेरचं गाणं रसिकांच्या भेटीला; ‘ओम का हरी’मधून स्वरांजली

August 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION