• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

admin by admin
August 8, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेला दुसऱ्यांदा मुदतवाढ देत १७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याने राज्यातील शाळांच्या शैक्षणिक कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याची चिंता शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. राज्यात ३० जूनपासून सुरू असलेल्या या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये विशेषतः शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांचा समावेश आहे. सुरुवातीला ३० जुलैपर्यंत ही मोहीम पूर्ण होणार होती. त्यानंतर ती ७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आणि आता पुन्हा १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या सातत्याने वाढणाऱ्या कालावधीमुळे गेल्या महिनाभरापासून अनेक शिक्षक अध्यापनासोबत एसआयआरची जबाबदारी सांभाळत असल्याने शाळांमधील नियमित शिक्षण प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शिक्षकांनी सुटीच्या दिवशी किंवा अध्यापनाच्या वेळेनंतर एसआयआरचे काम करावे, तसेच काही ठिकाणी सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे सुधारित आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी शिक्षकांना दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत असल्याने शाळांचे नियमित कामकाज विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे.

शिक्षक मोठ्या प्रमाणावर बीएलओ किंवा बीएलओ सहाय्यक म्हणून कार्यरत असल्यामुळे काही शाळा सकाळच्या सत्रात, तर काही शाळा अर्धवेळ चालवाव्या लागत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनावर परिणाम होत असून, शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील मोठा कालावधी प्रभावित झाल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. मुख्याध्यापक महामंडळाचे कार्याध्यक्ष तानाजी माने यांनी, “एसआयआरचे काम आणि शाळा दोन्ही प्रभावीपणे कशा चालवायच्या, याचे उत्तर कोणाकडेही नाही,” असे मत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनीही एसआयआरच्या कामामुळे पालकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे जात असले तरी मतदारयादीवरील आक्षेप, पडताळणी आणि इतर तांत्रिक प्रक्रियांमध्येही बीएलओ म्हणून शिक्षकांनाच काम करावे लागणार आहे. त्यामुळे अध्यापनासाठी उपलब्ध वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, तसेच शाळांमध्ये नियमित शिक्षण होत नसल्याची भावना निर्माण झाल्यास पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेवरही त्याचा परिणाम होण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

Next Post

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

admin

admin

Next Post
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026
मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

August 8, 2026
“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

August 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (47)
  • पालघर (72)
  • पुणे (1,025)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,806)
  • मुंबई (3,355)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026
मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

August 8, 2026
“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

August 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION