• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी आता सीएफसीमध्ये स्वतंत्र संगणक प्रणाली; ‘क्यूआर कोड’सह मिळणार नवीन डिजिटल प्रमाणपत्र!

admin by admin
August 7, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी आता सीएफसीमध्ये स्वतंत्र संगणक प्रणाली; ‘क्यूआर कोड’सह मिळणार नवीन डिजिटल प्रमाणपत्र!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याने नागरिकांसाठी जन्म व मृत्यू नोंदणी तसेच संबंधित प्रमाणपत्रांमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये महानगरपालिका क्षेत्रातील जन्म-मृत्यूंची नोंदणी आणि नोंदणीकृत प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्यांसाठी महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांतील नागरी सुविधा केंद्रांमध्ये (सीएफसी) स्वतंत्र खिडकी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रांमार्फत जन्म प्रमाणपत्रामध्ये बालकाचे नाव समाविष्ट करणे, जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्रातील दुरुस्ती, जुने जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्यूआर कोडयुक्त प्रमाणपत्रामध्ये रूपांतरित करणे तसेच विवाह प्रमाणपत्रातील दुरुस्ती अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नव्या संगणकीय प्रणालीमुळे नागरिकांना अर्ज सादर केल्यानंतर त्याची स्थिती जाणून घेण्याची सुविधा सीएफसी स्तरावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अर्जाच्या कार्यवाहीसाठी नागरिकांना वारंवार संबंधित कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. या प्रणालीच्या पुढील टप्प्यात अर्जाच्या स्थितीची माहिती नागरिकांना एसएमएसद्वारे देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिले आहेत. यापूर्वी जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, नोंदीतील दुरुस्ती किंवा जन्म प्रमाणपत्रामध्ये बालकाचे नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांना संबंधित आरोग्य विभागाच्या कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज प्रत्यक्ष सादर करावा लागत होता. तसेच अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठीही संबंधित कार्यालयात भेट द्यावी लागत होती. त्यामुळे नागरिकांचा वेळ खर्च होण्याबरोबरच विभागाला प्रलंबित अर्ज आणि कामाच्या भाराचे प्रभावीपणे निरीक्षण करणे आव्हानात्मक ठरत होते.

नवीन संगणकीय प्रणालीमुळे या प्रक्रियेत सुसूत्रता आणि पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. जन्म व मृत्यू नोंदीतील दुरुस्ती, जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र मिळविणे तसेच जन्म प्रमाणपत्रामध्ये बालकाचे नाव समाविष्ट करणे, विशेषतः जन्मापासून १५ वर्षांच्या आतील बालकांसाठी, आवश्यक अर्ज आणि विहित कागदपत्रे नागरी सुविधा केंद्रात स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज स्वीकारल्यानंतर अर्जदाराला पोचपावती क्रमांक देण्यात येईल. भविष्यातील संदर्भासाठी तसेच अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक पाठपुराव्यासाठी या क्रमांकाचा वापर करता येणार आहे. कार्यालयीन स्तरावर प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी आणि पुढील कार्यवाही संबंधित वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत करण्यासाठी स्वतंत्र व सुसूत्र प्रक्रिया विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे प्राप्त अर्ज, प्रलंबित अर्ज आणि त्यावरील निर्णय यांचे अधिक प्रभावीपणे परीक्षण करणे शक्य होणार आहे. दरम्यान, शैक्षणिक कामकाज, परदेश दौरे तसेच इतर विविध कारणांसाठी जन्म प्रमाणपत्रांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्याने अशा नागरिकांसाठीही सीएफसीमध्ये स्वतंत्र खिडकी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी जुने जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्यूआर कोडयुक्त प्रमाणपत्रामध्ये रूपांतरित करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी अर्जाच्या स्थितीची माहिती देण्यासाठी पुढील टप्प्यात एसएमएस सुविधा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच विहित कालावधीत नागरिकांना जन्म प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या नवीन प्रणालीचा मोठा फायदा होईल, असा विश्वास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी व्यक्त केला आहे. सन २०१६ पूर्वी नोंदविण्यात आलेल्या जन्म व मृत्यूच्या नोंदींसाठी नागरिकांना केंद्र सरकारच्या Civil Registration System (CRS) पोर्टलद्वारे नवीन स्वरूपातील जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे.

Previous Post

शिक्षक भरतीला वेग! राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांसाठी प्रक्रिया सुरू

Next Post

डाबरच्या ‘१००% शुद्ध’ दाव्यांवर FSSAIचा दणका; अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी!

admin

admin

Next Post
डाबरच्या ‘१००% शुद्ध’ दाव्यांवर FSSAIचा दणका; अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी!

डाबरच्या ‘१००% शुद्ध’ दाव्यांवर FSSAIचा दणका; अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर खळबळ!

१५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर खळबळ!

August 7, 2026
मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी; २४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर दरम्यान विशेष नोंदणी मोहीम!

मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी; २४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर दरम्यान विशेष नोंदणी मोहीम!

August 7, 2026
सर्व LPG ग्राहकांसाठी १६ ऑगस्टपर्यंत आधार ई-केवायसी अनिवार्य!

सर्व LPG ग्राहकांसाठी १६ ऑगस्टपर्यंत आधार ई-केवायसी अनिवार्य!

August 7, 2026
डाबरच्या ‘१००% शुद्ध’ दाव्यांवर FSSAIचा दणका; अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी!

डाबरच्या ‘१००% शुद्ध’ दाव्यांवर FSSAIचा दणका; अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी!

August 7, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,023)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,795)
  • मुंबई (3,349)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (494)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर खळबळ!

१५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर खळबळ!

August 7, 2026
मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी; २४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर दरम्यान विशेष नोंदणी मोहीम!

मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी; २४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर दरम्यान विशेष नोंदणी मोहीम!

August 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर खळबळ!

१५ ऑगस्टपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महापौरांना आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर खळबळ!

August 7, 2026
मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी; २४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर दरम्यान विशेष नोंदणी मोहीम!

मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी; २४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर दरम्यान विशेष नोंदणी मोहीम!

August 7, 2026
सर्व LPG ग्राहकांसाठी १६ ऑगस्टपर्यंत आधार ई-केवायसी अनिवार्य!

सर्व LPG ग्राहकांसाठी १६ ऑगस्टपर्यंत आधार ई-केवायसी अनिवार्य!

August 7, 2026
डाबरच्या ‘१००% शुद्ध’ दाव्यांवर FSSAIचा दणका; अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी!

डाबरच्या ‘१००% शुद्ध’ दाव्यांवर FSSAIचा दणका; अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी!

August 7, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION