• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

admin by admin
July 14, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतुकीत मोठा बदल घडवून आणणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दिशेने मध्य रेल्वेने पावले उचलली असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते परळ स्थानकादरम्यान शहरातील पहिली भूमिगत लोकल मार्गिका उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. हा ७.४ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग कुर्ला–परळ–CSMT दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या जलद मार्गिकेच्या विस्ताराच्या (फेज-२) प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. सध्या कुर्ला ते परळ या टप्प्याचे काम जमिनीवर सुरू असून, परळ ते CSMT हा भाग पूर्णपणे बोगद्यातून उभारला जाणार आहे. या मार्गावरील भायखळा हे एकमेव स्थानक पूर्णपणे भूमिगत असण्याची शक्यता असून, प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे ३,००० कोटी रुपये आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या, उपनगरीय रेल्वेवरील वाढता ताण, नवीन मार्गिकांसाठी उपलब्ध नसलेली जागा, भूसंपादनाचा मोठा खर्च आणि पुनर्वसनातील अडचणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा पर्याय स्वीकारला आहे. मुंबई मेट्रो-३च्या धर्तीवर लोकल रेल्वे थेट जमिनीखालून धावविण्याचा हा पहिलाच प्रयत्न ठरणार आहे. या प्रकल्पामुळे मध्य रेल्वेवरील जलद लोकलची क्षमता वाढण्यास मदत होईल, तसेच CSMT आणि मध्य मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या भूमिगत मार्गिकेसाठी प्रवेश आणि निर्गमन बिंदू (एंट्री–एक्झिट पोर्टल) निश्चित करण्यासाठी मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) यांच्याकडून तांत्रिक चाचपणी सुरू आहे. CSMT परिसरात दोन पर्यायांचा विचार केला जात असून, पहिला पर्याय म्हणजे स्थानकाच्या आवारातील उपनगरीय किंवा लांब पल्ल्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्मजवळून बोगद्याचा प्रवेश देण्याचा आहे. दुसरा पर्याय पी. डी’मेलो रोड परिसरातील रेल्वेच्या मोकळ्या जागेचा वापर करून टनेल बोरिंग मशीनच्या प्रवेश आणि निर्गमनासाठी सुविधा उभारण्याचा आहे. दुसरीकडे, परळ स्थानकाजवळ पाचवी आणि सहावी मार्गिका जमिनीवर राहणार असून, स्थानक ओलांडल्यानंतर रेल्वेमार्ग भूमिगत होईल. याठिकाणी बोगद्याचे मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार असून, तेथून लोकल थेट CSMTच्या दिशेने भूमिगत मार्गाने धावेल. या प्रकल्पामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच भविष्यातील प्रवासी वाढ लक्षात घेऊन अतिरिक्त मार्गिका उपलब्ध होणार आहेत. परिणामी, प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे.

Previous Post

४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

Next Post

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

admin

admin

Next Post
अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या 'कोड ००९' मुळे आखातात युद्धाचे ढग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

July 14, 2026
अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

July 14, 2026
मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

July 14, 2026
४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

July 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,087)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (470)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (98)
  • नाशिक (73)
  • पालघर (44)
  • पालघर (66)
  • पुणे (1,001)
  • पुणे जिल्हा (203)
  • महाराष्ट्र (1,651)
  • मुंबई (3,260)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (268)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (462)
  • वसई-विरार (38)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (19)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

July 14, 2026
अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

July 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

July 14, 2026
अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

July 14, 2026
मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

July 14, 2026
४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

July 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION