• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबई लोकलच्या महिला डब्यात आता सकाळी ८ वाजेपर्यंत पोलीस पहारा; विधीमंडळात घोषणा!

admin by admin
July 3, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबई लोकलच्या महिला डब्यात आता सकाळी ८ वाजेपर्यंत पोलीस पहारा; विधीमंडळात घोषणा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेत प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता महिला राखीव डब्यांमध्ये रात्री ९ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात राहणार आहेत. यापूर्वी ही सुरक्षा व्यवस्था सकाळी ६ वाजेपर्यंतच मर्यादित होती. मात्र सकाळच्या वेळेत महिला डब्यांमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेऊन हा कालावधी दोन तासांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधान परिषदेत आमदार रवींद्र फाटक यांनी मुंबई उपनगरीय रेल्वेतील वाढती गुन्हेगारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना मांडली. त्यांनी २३ जून रोजी नालासोपारा येथे एका तरुणाची रेल्वेत झालेली हत्या सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर झालेल्या चर्चेत आमदार चित्रा वाघ यांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत रात्री ९ ते सकाळी ६ या विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा कालावधी सकाळी ८ वाजेपर्यंत वाढविण्याची मागणी केली. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ही मागणी तात्काळ मान्य करत नव्या निर्णयाची घोषणा केली.

यावेळी रेल्वे स्थानक परिसरातील वाढत्या अमली पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्तींच्या वावराचा मुद्दाही सभागृहात उपस्थित करण्यात आला. शिवसेनेचे आमदार ॲड. अनिल परब यांनी रेल्वे स्थानक परिसरात अशा व्यक्तींचा वाढता उपद्रव आणि साध्या वेशातील पोलीस दिसत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी रेल्वे स्थानक परिसरात देखरेखीसाठी अधिक चित्रण यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच अमली पदार्थांचा पुरवठा कुठून होतो, याचा शोध घेण्यासाठी पुढील १५ दिवसांत रेल्वे पोलीस आयुक्तांसोबत विशेष बैठक आयोजित केली जाईल. पुढील २५ दिवसांत अशा व्यक्तींची नोंद तपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. चर्चेदरम्यान काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी रेल्वे अपघातांमध्ये दररोज सरासरी १० जणांचा मृत्यू होत असल्याची गंभीर बाब मांडली, तर आमदार राजहंस सिंह यांनी प्रत्येक रेल्वे डब्यात शस्त्रधारी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली. मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवास अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि निर्भय करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिले.

Previous Post

बीकेसी मेट्रो स्थानकातून जुलै महिन्यात प्रत्येक शुक्रवारी मोफत फीडर बससेवा!

Next Post

५ जुलैपासून राज्यव्यापी ‘राम रक्षा आंदोलन’; राम मंदिरातील कथित दान घोटाळ्याविरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

July 3, 2026
राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

July 3, 2026
तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

July 3, 2026
नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

July 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,083)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (464)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (97)
  • नाशिक (71)
  • पालघर (43)
  • पालघर (66)
  • पुणे (979)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,579)
  • मुंबई (3,216)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (265)
  • रायगड (46)
  • राष्ट्रीय (453)
  • वसई-विरार (33)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

July 3, 2026
राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

July 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

July 3, 2026
राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

July 3, 2026
तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

July 3, 2026
नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

July 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION