• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

१.५ कोटींची ‘शिवाई’ बस चोरी; आरोपी अटकेत, चौकशीत धक्कादायक प्रकार उघड!

admin by admin
July 2, 2026
in गुन्हेगारी, नागपूर, महाराष्ट्र
0
१.५ कोटींची ‘शिवाई’ बस चोरी; आरोपी अटकेत, चौकशीत धक्कादायक प्रकार उघड!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

अमरावती : चोरीच्या विविध घटना नेहमीच समोर येत असतात. मात्र, यावेळी चोरट्याने थेट राज्य परिवहन महामंडळाची सुमारे दीड कोटी रुपये किमतीची विद्युतचलित ‘शिवाई’ बसच पळविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत बससह आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या माहितीमुळे तपास यंत्रणाही चक्रावून गेली आहे. ही घटना १ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. नागपूर येथील इमामवाडा बसस्थानकातील विद्युत भारण केंद्रावर एमएच-४९/बीझेड-८२५८ क्रमांकाची ‘शिवाई’ बस उभी असताना आरोपीने ती चोरून नेली. त्यानंतर राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदा मार्केट परिसरात ही बस उभी असल्याची माहिती बीट मार्शल पथकाला मिळाली. तसेच बस चोरणारा संशयित गद्रे चौक परिसरात असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर बीट मार्शल आणि राजापेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संयुक्त कारवाई करत बस आणि आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने आपले नाव विष्णू गणपती नीलावर (वय २३, रा. हईतनगर, जिल्हा रंगारेड्डी, तेलंगणा) असल्याचे सांगितले. त्याने १ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास इमामवाडा बसस्थानकातून विद्युत भारणासाठी उभी असलेली बस चोरी केल्याची कबुली दिली.

चौकशीदरम्यान आरोपीने आणखी धक्कादायक खुलासा केला. त्याने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून आतापर्यंत सुमारे वीस बसेस चोरी केल्याचा दावा केला असून नांदेड येथील बसस्थानकातूनही एक बस चोरल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी चोरी केलेली बस एखाद्या निर्जन आणि सुरक्षित ठिकाणी नेऊन उभी करत असे. त्यानंतर बसमधील टायर, बॅटरी, ब्रेक डिस्क आणि इतर मौल्यवान सुटे भाग काढून त्यांची विक्री करत असे. आवश्यक साहित्य काढल्यानंतर बस त्याच ठिकाणी सोडून तो पसार होत असल्याची त्याची कार्यपद्धती असल्याचे तपासातून समोर आले आहे. मात्र, या वेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरी उघडकीस आली आणि आरोपीला अटक करण्यात यश आले. सुमारे १ कोटी ५३ लाख रुपये किमतीच्या या विद्युतचलित बस चोरीप्रकरणी नागपूर येथील गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

“मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचे हे शेवटचे अधिवेशन” – आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

Next Post

माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती; अण्णा हजारेंच्या आंदोलनाला यश!

admin

admin

Next Post
माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती; अण्णा हजारेंच्या आंदोलनाला यश!

माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती; अण्णा हजारेंच्या आंदोलनाला यश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (17)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (484)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (106)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,033)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,883)
  • मुंबई (3,396)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (513)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION