• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती; अण्णा हजारेंच्या आंदोलनाला यश!

admin by admin
July 2, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती; अण्णा हजारेंच्या आंदोलनाला यश!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्य माहिती अधिकार कायद्यात करण्यात आलेल्या वादग्रस्त बदलांना अखेर राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत हस्तक्षेप केला. मुख्यमंत्र्यांनी राज्य माहिती आयोगाला पत्र पाठवून अण्णा हजारे यांच्याशी चर्चा होईपर्यंत कोणताही अंतिम निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली होती. त्यानंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी या पत्राची दखल घेत १२ जून रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व वादग्रस्त बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अण्णा हजारे यांनी जाहीर केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याचे मानले जात आहे. यापूर्वी राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेत चर्चा केली होती. मात्र, समाधानकारक तोडगा निघत नसल्याने अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत माहिती आयोगाला पत्र पाठवले आणि अण्णा हजारे यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय पुढील निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट केले. या पत्रानंतर मुख्य माहिती आयुक्तांनी वादग्रस्त बदलांना स्थगिती देण्याची घोषणा केली.

दरम्यान, अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात माहिती अधिकार कायद्याची परिणामकारकता कमी करणाऱ्या प्रस्तावित दुरुस्त्या तातडीने मागे घेण्याची मागणी केली होती. तसे न झाल्यास ५ जुलै २०२६ पासून राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. माहिती अधिकार कायदा हा सामान्य नागरिकांच्या हातातील भ्रष्टाचाराविरोधातील प्रभावी शस्त्र असून या कायद्याची धार बोथट करण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी घातक ठरेल, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते. प्रस्तावित बदलांमुळे माहिती आयोगाचे अधिकार कमी होण्याची शक्यता असून नागरिकांना माहिती मिळविण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. शासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन दशकांत माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली असून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा कायदा प्रभावी ठरला आहे. त्यामुळे या कायद्याचे मूळ स्वरूप कायम ठेवावे आणि जनहिताला बाधा आणणाऱ्या सर्व तरतुदी मागे घ्याव्यात, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली होती. सरकारने वादग्रस्त बदलांना स्थगिती दिल्यानंतर या प्रश्नावर व्यापक चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

१.५ कोटींची ‘शिवाई’ बस चोरी; आरोपी अटकेत, चौकशीत धक्कादायक प्रकार उघड!

Next Post

आरोग्य सेवेत कट प्रॅक्टिस व निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (17)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (484)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (106)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,033)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,883)
  • मुंबई (3,396)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (513)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION