• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

admin by admin
June 23, 2026
in पुणे, महाराष्ट्र, मुंबई
0
विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक असणारी विविध कागदपत्रे, दाखले आणि प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेकदा शासकीय कार्यालये किंवा सेवा केंद्रांच्या फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे त्यांचा वेळ वाया जाण्यासोबतच शाळेतील उपस्थितीवरही परिणाम होतो. अनेक विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसाठी शाळेला दांडी मारावी लागते, परिणामी त्यांच्या शिक्षणाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सेवा केंद्रांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. राज्य सरकारने थेट ‘आपले सरकार सेवा केंद्र’ शाळांमध्ये नेण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या परिसरातच आवश्यक शासकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार, केंद्र शासनाच्या सामायिक सेवा केंद्रे २.० (सीएससी २.०) योजनेअंतर्गत राज्यभर ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांचे प्रशासकीय नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे असून नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याचे काम या केंद्रांमार्फत केले जाते. लोकसंख्येच्या आधारे या केंद्रांचे वाटप करण्यात आले असून ‘आपले सरकार’ संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सुविधा दिल्या जातात.

दहावी आणि बारावीच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला वेग येतो. यावेळी विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अधिवास दाखला, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यांसारखी अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. ही प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सेवा केंद्रांमध्ये जावे लागते, त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दारी सेवा पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तालुका प्रशासन, ग्रामपंचायत किंवा नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत ठराविक दिवशी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या दाखल्यांचे कामकाज प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या काळात किंवा प्रमाणपत्रांच्या वाढीव मागणीच्या कालावधीत विशेष मोहीमही राबविली जाणार आहे. याशिवाय ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालक, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय ठेवून विद्यार्थ्यांना वेळेत सेवा मिळतील याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरातच आवश्यक दाखले आणि प्रमाणपत्रे मिळणार असून पालकांची धावपळ कमी होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळून प्रवेश प्रक्रियाही अधिक सुलभ आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे.

Previous Post

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगारात १५ ते २० हजारांची बंपर वाढ!

Next Post

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

admin

admin

Next Post
ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

June 23, 2026
विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

June 23, 2026
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगारात १५ ते २० हजारांची बंपर वाढ!

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगारात १५ ते २० हजारांची बंपर वाढ!

June 23, 2026
मुंबईत मुसळधार पावसाचे पुनरागमन; हवामान खात्याकडून २४ तासांचा ‘अलर्ट’!

मुंबईत मुसळधार पावसाचे पुनरागमन; हवामान खात्याकडून २४ तासांचा ‘अलर्ट’!

June 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,064)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (969)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,498)
  • मुंबई (3,162)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (256)
  • रायगड (41)
  • राष्ट्रीय (436)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (201)

Follow Us

Recent News

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

June 23, 2026
विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

June 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

June 23, 2026
विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

June 23, 2026
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगारात १५ ते २० हजारांची बंपर वाढ!

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगारात १५ ते २० हजारांची बंपर वाढ!

June 23, 2026
मुंबईत मुसळधार पावसाचे पुनरागमन; हवामान खात्याकडून २४ तासांचा ‘अलर्ट’!

मुंबईत मुसळधार पावसाचे पुनरागमन; हवामान खात्याकडून २४ तासांचा ‘अलर्ट’!

June 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION