• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या लाखो युवकांना मिळणार थेट फायदा

admin by admin
June 18, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : देशातील तरुणांसाठी केंद्र सरकारकडून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत १९ जून रोजी २,४०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार असून या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीला चालना देणे, नव्या रोजगार संधी वाढवणे, रोजगार व्यवस्थेला अधिक संघटित स्वरूप देणे आणि सामाजिक सुरक्षेचा लाभ अधिकाधिक कामगारांपर्यंत पोहोचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. सुरुवातीला या योजनेला ‘रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना’ असे नाव होते. नंतर त्याचे नामांतर करून ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ असे करण्यात आले. या योजनेअंतर्गत प्रथमच रोजगार क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या युवकांना आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योग आणि कंपन्यांनाही प्रोत्साहनपर आर्थिक मदत दिली जाणार आहे. उत्पादन क्षेत्रातील उद्योगांना प्रत्येक कर्मचाऱ्यामागे दरमहा तीन हजार रुपये चार वर्षांसाठी मिळणार आहेत, तर इतर क्षेत्रांतील उद्योगांना हा लाभ दोन वर्षांसाठी दिला जाणार आहे.

या योजनेचा सर्वाधिक फायदा पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या युवकांना होणार आहे. १ ऑगस्ट २०२५ नंतर ज्यांनी प्रथमच नोकरी स्वीकारली आणि ज्यांचे भविष्यनिर्वाह निधी खाते प्रथमच सुरू झाले आहे, अशा पात्र युवकांना १५ हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. ही रक्कम दोन टप्प्यांत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. मात्र यासाठी संबंधित कर्मचाऱ्याचा भविष्यनिर्वाह निधी क्रमांक प्रथमच तयार झालेला असणे आवश्यक आहे. तसेच मासिक वेतन एक लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र सरकारने या योजनेसाठी एकूण ९९ हजार ४४६ कोटी रुपयांची तरतूद केली असून पुढील दोन वर्षांत साडेतीन कोटींहून अधिक रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी सुमारे १ कोटी ९२ लाख युवक प्रथमच रोजगार क्षेत्रात प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रोजगारनिर्मितीला चालना देतानाच उद्योगांना प्रोत्साहन आणि युवकांना आर्थिक आधार देणारी ही योजना देशातील रोजगार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Previous Post

दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

Next Post

बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; मुंबईची बस आणि वीज सेवा विस्कळीत होण्याची शक्यता!

admin

admin

Next Post
बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; मुंबईची बस आणि वीज सेवा विस्कळीत होण्याची शक्यता!

बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; मुंबईची बस आणि वीज सेवा विस्कळीत होण्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,770)
  • मुंबई (3,330)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION