• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

admin by admin
June 15, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
महानगरपालिका शाळेत मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘प्रवेशोत्सव’ उपक्रमांतर्गत नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी घाटकोपर पूर्व येथील पंतनगर परिसरातील महानगरपालिका शाळा क्रमांक ३ मध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्याचे सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दप्तर, पाठ्यपुस्तके आणि लेखन साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, शाळेच्या पहिल्या दिवसाची आनंददायी सुरुवात व्हावी आणि शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे संपूर्ण शाळा परिसर चैतन्यमय झाला होता.

यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नियमित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. जिज्ञासू वृत्ती जोपासा, नवीन गोष्टी शिकण्याची सवय लावा आणि उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने परिश्रम करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध शैक्षणिक उपक्रम आणि सुविधा राबवत असल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमाला आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, नगरसेविका राखी जाधव, मुख्याध्यापिका मीना आढव तसेच शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल नवचैतन्य निर्माण झाले असून शाळेच्या पहिल्याच दिवशी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Previous Post

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

Next Post

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,770)
  • मुंबई (3,330)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION