• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

दोन लाख कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन

admin by admin
June 6, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक वाहतूक वापराच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’ उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे दर शुक्रवारी सार्वजनिक वाहतूक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी बीकेसीमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांनी मेट्रो, उपनगरीय रेल्वे आणि बससारख्या सार्वजनिक वाहतूक सुविधांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बीकेसीमध्ये दररोज कामानिमित्त येणाऱ्या सुमारे दोन लाख नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन एमएमआरडीएकडून करण्यात आले आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डब्ल्यूआरआय इंडियाच्या सहकार्याने या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सरकारी अधिकारी, वाहतूक संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि गतिशीलता क्षेत्रातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत झालेल्या गोलमेज परिषदेत या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती.

बीकेसी हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र मानले जाते. मात्र येथे येणाऱ्या बहुतांश नागरिकांकडून वैयक्तिक वाहने, टॅक्सी आणि रिक्षांचा वापर केला जातो. उपलब्ध माहितीनुसार केवळ २५ टक्के प्रवासी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात, तर ५४ टक्के प्रवाशांना दररोज प्रवासासाठी दोन तासांहून अधिक वेळ खर्च करावा लागतो. प्रत्येक पाच प्रवाशांपैकी एकाचा प्रवास तीन तासांपेक्षा जास्त कालावधीचा असतो. मेट्रो, रेल्वे किंवा बस स्थानकांपासून अंतिम गंतव्यस्थळी पोहोचण्यासाठी पुरेसे पर्याय नसल्यामुळे अनेक नागरिक वैयक्तिक वाहनांवर अवलंबून राहतात. तरीही ८२ टक्के प्रवासी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास तयार असल्याचे समोर आले असून त्यासाठी अधिक सक्षम आणि सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने हा उपक्रम हाती घेतला असून दर शुक्रवारी अधिकाधिक नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.

Previous Post

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

June 6, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

June 6, 2026
मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

June 6, 2026
महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

June 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (47)
  • कोल्हापूर (24)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,049)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (451)
  • नवी मुंबई (204)
  • नागपूर (94)
  • नाशिक (67)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (944)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,385)
  • मुंबई (3,087)
  • रत्नागिरी (43)
  • राजकीय (240)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (415)
  • वसई-विरार (22)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (195)

Follow Us

Recent News

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

June 6, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

June 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

बीकेसीत दर शुक्रवारी ‘सार्वजनिक वाहतूक दिन’; एमएमआरडीएचा पर्यावरणपूरक उपक्रम

June 6, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री! सचिनचा विक्रम मोडला

June 6, 2026
मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

मान्सूनपूर्व कोकण रेल्वे सतर्क; रेल्वे सुरक्षेसाठी २४ तास वॉचमन तैनात!

June 6, 2026
महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

महागाईचा फटका सलून सेवांनाही! राज्यभरात दर २० टक्क्यांनी वाढले; आजपासून नवीन दर लागू

June 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION