• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

admin by admin
June 1, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : डिजिटल पेमेंटचा वापर वाढत असताना रेल्वे तिकीट काढताना पैसे वजा होऊनही तिकीट न मिळण्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. अशा प्रवाशांना रिफंड मिळवण्यासाठी विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वाणिज्य विभागाने ‘SARAL’ (स्मार्ट असिस्टन्स अँड रिफंड ॲक्सेस लिंक) हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. १८ मार्च २०२६ रोजी सुरू करण्यात आलेल्या या पोर्टलला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तक्रार निवारण प्रक्रियेतही मोठे यश मिळाले आहे. १८ मार्च ते २९ मे २०२६ या कालावधीत पोर्टलवर एकूण १,८६६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १,७२३ तक्रारींचे यशस्वी निवारण करण्यात आले असून १२७ तक्रारी सध्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे या पोर्टलचा तक्रार निवारण दर ९२.३ टक्के इतका नोंदवला गेला आहे.

तक्रारींच्या स्वरूपाचा विचार करता सर्वाधिक १,५२६ प्रकरणे काउंटर तिकिटांशी संबंधित होती. याशिवाय RailOne संदर्भातील १९५ आणि एटीव्हीएम (ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन) संदर्भातील १४५ तक्रारी नोंदवण्यात आल्या. अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) अंतर्गत ७१५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६४६ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, तर ६९ प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) अंतर्गत १,१३१ तक्रारींपैकी १,०७७ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून ४८ तक्रारींवर प्रक्रिया सुरू आहे. तसेच पार्सल सेवांशी संबंधित २० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १० प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे. तक्रार निवारणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले ‘SARAL’ पोर्टल प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Previous Post

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

Next Post

पिंपरी-चिंचवडच्या दुर्घटनेनंतर वसई-विरार पोलीस सतर्क! जंगलातील बेकायदेशीर हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

July 22, 2026
मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

July 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (32)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,093)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,015)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,707)
  • मुंबई (3,289)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (475)
  • वसई-विरार (41)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

July 22, 2026
मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

July 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION