• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

मुंबईच्या डबेवाल्यांवर अस्तित्वाचा प्रश्न; बदलत्या काळात १३६ वर्षांची परंपरा संकटात!

वर्क फ्रॉम होम, फूड डिलिव्हरी ॲप्स आणि घटते उत्पन्न यामुळे डबेवाल्यांचा व्यवसाय डबघाईला

admin by admin
May 8, 2026
in पुणे, महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईच्या डबेवाल्यांवर अस्तित्वाचा प्रश्न; बदलत्या काळात १३६ वर्षांची परंपरा संकटात!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : एकेकाळी मुंबईची ओळख मानले जाणारे डबेवाले आता अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. तब्बल १३६ वर्षांची परंपरा लाभलेल्या या व्यवसायावर करोना काळानंतर मोठे संकट ओढवले आहे. घरून काम करण्याच्या वाढलेल्या पद्धतीमुळे कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली, तर ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्सच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांचा प्रतिसादही घटला आहे. परिणामी, डबेवाल्यांचा पारंपरिक व्यवसाय डबघाईला आला असून सध्या मुंबईत केवळ एक हजार ते १२०० डबेवाले कार्यरत असल्याचे चित्र आहे. मुंबईतील बहुतांश डबेवाले पुणे जिल्ह्यातील मुळशी, खेड, मावळ, आंबेगाव आणि जुन्नर भागातील असून ते अनेक वर्षांपासून मुंबईकरांना घरचे जेवण कार्यालयात पोहोचवण्याचे काम करत आहेत. मात्र, २०२० ते २०२३ या काळात करोना महामारीमुळे व्यवसाय जवळपास बंदच होता. त्यानंतर पुन्हा काम सुरू झाले असले तरी पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय अनेक कॉन्व्हेंट शाळांनी बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करून स्वतःची उपहारगृहे सुरू केल्याने विद्यार्थ्यांचे डबे पोहोचवण्याचे कामही बंद झाले.

बदलती जीवनशैली आणि Swiggy तसेच Zomato यांसारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांमुळे डबेवाल्यांचा व्यवसाय आणखी अडचणीत सापडला आहे. या व्यवसायातून महिन्याला साधारण १८ ते २० हजार रुपये मिळत असल्याने कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण होत आहे. त्यामुळे अनेक डबेवाल्यांनी चहा आणि भाजीपाला विक्री, माळीकाम, कापड व्यवसाय तसेच रिक्षा चालविणे असे जोडधंदे सुरू केले आहेत. डबेवाले दररोज सकाळी ग्राहकांच्या घरातून डबे गोळा करून रेल्वे स्थानकांमार्फत विविध सांकेतिक चिन्हे आणि आकड्यांच्या मदतीने ते कार्यालयांमध्ये पोहोचवतात आणि संध्याकाळी पुन्हा घरी आणून देतात. या संपूर्ण प्रक्रियेसाठी त्यांचा पूर्ण दिवस जातो. काही संस्थांकडून ई-बाईकची सुविधा देण्यात आली असली तरी वाहनतळ आणि चार्जिंगची योग्य व्यवस्था नसल्याने नव्या अडचणी निर्माण होत असल्याचे डबेवाल्यांनी सांगितले. नव्या पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरवल्याने डबेवाल्यांची ही शेवटची पिढी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Previous Post

आज जाहीर होणार महाराष्ट्र SSC बोर्डाचा निकाल; विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन, DigiLocker आणि SMS सुविधा उपलब्ध

Next Post

‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ योजना सुरू; विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो भेटीची संधी

admin

admin

Next Post
‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ योजना सुरू; विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो भेटीची संधी

‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ योजना सुरू; विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो भेटीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

June 24, 2026
रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

June 24, 2026
रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

June 24, 2026
राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

June 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,065)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,506)
  • मुंबई (3,168)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (257)
  • रायगड (43)
  • राष्ट्रीय (439)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (202)

Follow Us

Recent News

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

June 24, 2026
रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

June 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

June 24, 2026
रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

June 24, 2026
रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

June 24, 2026
राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

June 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION