• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा

admin by admin
May 6, 2026
in राष्ट्रीय
0
‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत ‘जन गण मन’च्या बरोबरीचा कायदेशीर दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक विजयाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत उपस्थित मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनही केले. केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम’मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव स्वीकारला असून, या बदलानंतर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम्’लाही राष्ट्रगीतासारखेच कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. सध्याच्या कायद्यानुसार राष्ट्रध्वज, संविधान आणि राष्ट्रगीताचा अपमान केल्यास कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. आता प्रस्तावित दुरुस्तीनंतर ‘वंदे मातरम्’चा अपमान किंवा त्याच्या गायनात जाणूनबुजून अडथळा आणणे हाही गंभीर आणि दंडनीय गुन्हा मानला जाणार आहे. ‘वंदे मातरम्’ला १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

कायद्यातील या प्रस्तावित बदलांनुसार, ‘वंदे मातरम्’चे गायन सुरू असताना कोणीही जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्यास संबंधित व्यक्तीवर राष्ट्रगीतासंदर्भातील नियमांप्रमाणेच कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होण्याची तरतूद लागू राहणार आहे. यापूर्वी २००५ मध्ये राष्ट्रीय गौरव अपमान निवारण कायद्यात दुरुस्ती करून तिरंग्याच्या अपमानास्पद वापरावर निर्बंध घालण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताच्या तोडीचा अधिकृत दर्जा देण्याची मागणी विविध स्तरांतून होत होती. विशेष म्हणजे, ‘वंदे मातरम्’ला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेत विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्या चर्चेत सर्वपक्षीय खासदारांनी सहभाग घेत या गीताच्या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्वावर भर दिला होता. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने राजकीय आणि सामाजिक स्तरावर याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणादायी भूमिका बजावलेल्या ‘वंदे मातरम्’ला अधिकृत कायदेशीर संरक्षण देण्याच्या या निर्णयामुळे देशातील राष्ट्रभक्तीच्या भावनेला अधिक बळ मिळेल, असा दावा सरकारकडून केला जात आहे.

Previous Post

पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

May 6, 2026
पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

May 6, 2026
मराठीच्या भूमीत हिंदीची सक्ती का? मनसे आणि ठाकरे गट आक्रमक; आंदोलनाचा इशारा!

मराठीच्या भूमीत हिंदीची सक्ती का? मनसे आणि ठाकरे गट आक्रमक; आंदोलनाचा इशारा!

May 6, 2026
मुंबई मोनोरेल मेअखेरीस पुन्हा धावणार? सुरक्षा चाचण्यांना पुढील आठवड्यात सुरुवात

मुंबई मोनोरेल मेअखेरीस पुन्हा धावणार? सुरक्षा चाचण्यांना पुढील आठवड्यात सुरुवात

May 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,038)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (921)
  • पुणे जिल्हा (196)
  • महाराष्ट्र (1,275)
  • मुंबई (3,018)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (234)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (387)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (187)

Follow Us

Recent News

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

May 6, 2026
पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

May 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

May 6, 2026
पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

May 6, 2026
मराठीच्या भूमीत हिंदीची सक्ती का? मनसे आणि ठाकरे गट आक्रमक; आंदोलनाचा इशारा!

मराठीच्या भूमीत हिंदीची सक्ती का? मनसे आणि ठाकरे गट आक्रमक; आंदोलनाचा इशारा!

May 6, 2026
मुंबई मोनोरेल मेअखेरीस पुन्हा धावणार? सुरक्षा चाचण्यांना पुढील आठवड्यात सुरुवात

मुंबई मोनोरेल मेअखेरीस पुन्हा धावणार? सुरक्षा चाचण्यांना पुढील आठवड्यात सुरुवात

May 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION