• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३-१४ एप्रिलला विशेष ‘टूर सर्किट’; पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंचे सहभागाचे आवाहन

admin by admin
April 11, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३-१४ एप्रिलला विशेष ‘टूर सर्किट’; पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंचे सहभागाचे आवाहन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे भेट देणारे पर्यटक तसेच अनुयायींसाठी ही सहल निःशुल्क आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  कार्य,  जीवनचरित्र, विचार  पर्यटक तसेच नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या टूर सर्कीट सहलीचा मुख्य उद्देश आहे. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींनी पावन झालेल्या मुंबई, नाशिक आणि नागपूरमधील स्थळांना भेट देणे, हा केवळ एक प्रवास नसून त्यांचा समृद्ध वारसा जवळून अनुभवायची सुवर्ण संधी आहे. या उपक्रमामुळे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटनालाही चालना मिळेल. पर्यटक, नागरिक, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन  पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीमध्ये मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ येथील बी.आय.टी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. तर नाशिकमधील मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. तसेच नागपूर येथील दीक्षाभूमी, चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस या स्थळांचा समावेश आहे. १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता टूर सर्कीट सहलीला सुरुवात होईल. मुंबईतील टूर सर्कीट सहलीची सुरुवात चैत्यभूमी, दादर येथून होणार आहे. तर नाशिकमधील गडकरी चौक आणि नागपूरमधील दिक्षाभूमी येथून टूर सर्कीट सहलीला सुरुवात होईल. या सहली अंतर्गत दररोज विशेष बसेस सोडण्यात येतील. दरम्यान प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वावर बसमध्ये प्रवेश उपलब्ध करुन देण्यात येईल. सहलीमध्ये सहभागी होणारे पर्यटक/अनुयायी यांच्यासाठी निःशुल्क प्रवास, सहल मार्गदर्शक, अल्पोपहार आदी सोयी-सुविधा पर्यटन विभागाद्वारे पुरविण्यात येणार आहेत. पर्यटन विभागाने सदर सहलीचे योग्य नियोजन केले असून पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी ही सहल महत्त्वपूर्ण ठरेल.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचे औपचारिक उद्घाटन १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले की, “चैत्यभूमी, मुक्तीभूमी, दीक्षाभूमी सारखी ठिकाणे फक्त धार्मिक स्थळे नसून या ठिकाणांना सामाजिक परिवर्तनाचे महत्त्व आहे. टूर सर्कीट सहल या उपक्रमाद्वारे समतेचा संदेश सर्वदूर पोहोचविण्याचा आमचा मुख्य हेतू आहे. नव्या पिढीला सदर टूर सर्कीट सहलीमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान, त्यांचे विचार जवळून अनुभवता येतील. या उपक्रमामध्ये अधिकाधिक पर्यटक सहभागी होतील असा आम्हाला विश्वास आहे.”  पर्यटन संचालक डॉ. बी.एन.पाटील म्हणाले की“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचे कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. हेच लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त टूर सर्कीट सहलीचा उपक्रम पर्यटन विभागाने हाती घेतला आहे. यासाठी पर्यटन विभागाने सखोल नियोजन केले आहे. या टूर सर्कीट सहलीद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास, त्यांचे कार्य व विचार समजून घेण्यास पर्यटकांना मदत होईल.” प्रत्येक शहरात दोन बसेसद्वारे सहल, टूर मार्गदर्शक, अल्पोपहार, पिण्याचे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे.

सहलीसाठी संपर्क :

मुंबईसाठी संपर्क – पवन पवार : ७६६६६०३२११, सूरज चतुर्वैदी : ८१०८१७५५३०

नाशिकसाठी संपर्क – तुषार शिंदे : ९८९०२५५१५७, ऋषिकेश चव्हाण : ८८०६८४१४६८

नागपूरसाठी संपर्क – अविनाश गजघाटे : ९८२३१११२०३

Previous Post

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

वाडीबंदर परिसरात शिधावाटप विभागाची धाडसी कारवाई; ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

admin

admin

Next Post
वाडीबंदर परिसरात शिधावाटप विभागाची धाडसी कारवाई; ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

वाडीबंदर परिसरात शिधावाटप विभागाची धाडसी कारवाई; ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION