• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

वाडीबंदर परिसरात शिधावाटप विभागाची धाडसी कारवाई; ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
April 11, 2026
in गुन्हेगारी, मुंबई
0
वाडीबंदर परिसरात शिधावाटप विभागाची धाडसी कारवाई; ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील शिधावाटप यंत्रणेने अवैध गॅस साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम यशस्वी केली आहे. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, चंद्रकांत डांगे  यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि त्यांनी दिलेल्या विशेष आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत वाडीबंदर ब्रीज, डोंगरी परिसरात अवैध गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ८ गाड्यांसह ४५१ सिलेंडर असा एकूण  ४०,६१,७१६/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, चंद्रकांत डांगे यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार किंवा अवैध साठवणूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही आणि अशा प्रकारची कठोर मोहीम भविष्यातही सुरू राहील. या मोहिमेसाठी उपनियंत्रक शिधावाटप (अंमलबजावणी), गणेश बेल्लाळे आणि उपनियंत्रक शिधावाटप (परिमंडळ ‘अ’), माधुरी शिंदे यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली आणि  स.शि.अ. प्रदीप यादव  यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली वाडीबंदर ब्रीज, डोंगरी परिसरात सापळा रचण्यात आला. कारवाई  पथकात भूपेंद्र गवळी, महेश देशपांडे, राहुल साळुंखे, अभिजीत गोराणे, विश्वजित गडकरी, नानासो रणदिवे, सचिन बोरसे, अनिकेत जवळकर, विकास उभे, जितेंद्र घोलप, नामदेव पडूळकर, राहुल कोळी, महेश होळकर आणि आशिष राऊत  यांचा सहभाग होता.

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३-१४ एप्रिलला विशेष ‘टूर सर्किट’; पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंचे सहभागाचे आवाहन

Next Post

महात्मा जोतिराव फुले यांचे सामाजिक क्रांतीकार्य

admin

admin

Next Post
महात्मा जोतिराव फुले यांचे सामाजिक क्रांतीकार्य

महात्मा जोतिराव फुले यांचे सामाजिक क्रांतीकार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,069)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,177)
  • मुंबई (3,570)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (564)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION