• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पिंपरी-चिंचवडसाठी ५ नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती!

admin by admin
April 6, 2026
in पुणे, पुणे जिल्हा
0
पिंपरी-चिंचवडसाठी ५ नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालायाच्या हद्दीत आणखी पाच पोलीस ठाण्यांची भर पडणार आहे. पिरंगुट, जांबे, पिंपळे सौदागर, मोशी आणि देहूगाव पोलीस ठाण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे येत्या काळात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची संख्या २५ वरून ३० होणार आहे. पोलीस आयुक्त चौबे यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा पोलीस आयुक्तालयात १७ पोलीस ठाणी, चार पोलीस विभाग, दोन परिमंडळ होते. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यासह २५ पोलीस ठाणी, आठ पोलीस विभाग, चार परिमंडळ केले. एक स्वतंत्र अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, वाहतूक शाखा, सायबर, आर्थिक गुन्हे शाखा, परिमंडळ तीन व गुन्हे शाखा यांच्यासाठी स्वतंत्र पाच पोलीस उपायुक्त आणि दहा सहायक पोलीस आयुक्त पदेही निर्माण केली. बावधन, हिंजवडी, सांगवी, एमआयडीसी भोसरी, दिघी, चिखली आणि देहूरोड या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून आयुक्तालयामध्ये नव्याने पिरंगुट, जांबे, पिंपळे सौदागर, मोशी व देहूगाव अशी पाच पोलीस ठाणी निर्माण करण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याशिवाय यापूर्वी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या परिमंडळ चारकरिता पोलीस उपायुक्त आणि इतर पदे मंजूर नसल्याने त्यासाठीचाही स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महासंचालक कार्यालयाकडे सादर केलेल्या प्रस्तावात एक पोलीस उपायुक्त, २० पोलीस निरीक्षक, ३० सहायक पोलीस निरीक्षक, ८० पोलीस उपनिरीक्षक, ८२० पोलीस कर्मचारी आणि १० सफाई कामगार अशा पदांची मागणी केली आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत नव्याने पाच पोलीस ठाणी निर्माण करण्यात येणार आहेत. या पोलीस ठाण्यांमुळे आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण होणार आहे, असे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

पोलीस ठाणे – मागणी केलेली पदे
परिमंडळ चार – ११
पिरंगुट – १९०
जांबे – १८९
पिंपळे सौदागर – १८३
मोशी – १९४
देहूगाव – १९४
एकूण – ९६१

Previous Post

मुंबई पालिकेचा डिजिटल पहारा; संकटाची चाहूल लागताच यंत्रणा देणार ‘ऑटो-अलर्ट’

Next Post

महिला आरक्षणासाठी लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१६ होणार!

admin

admin

Next Post
महिला आरक्षणासाठी लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१६ होणार!

महिला आरक्षणासाठी लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१६ होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,201)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (375)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION