• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्यावर पुन्हा शिक्कामोर्तब! प्रजासत्ताक दिनी ८९ अधिकाऱ्यांचा सन्मान; ३१ जवानांना ‘वीरता पदक’ जाहीर

admin by admin
January 27, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्यावर पुन्हा शिक्कामोर्तब! प्रजासत्ताक दिनी ८९ अधिकाऱ्यांचा सन्मान; ३१ जवानांना ‘वीरता पदक’ जाहीर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशाच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवा विभागातील ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्राने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला असून, राज्यातील एकूण ८९ जणांना हा बहुमान मिळाला आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत या पदकांची घोषणा केली जाते. महाराष्ट्राला मिळालेल्या या ८९ पदकांमध्ये ३१ जवानांना त्यांच्या अचाट धैर्यासाठी ‘वीरता पदक’ (GM) मिळाले आहे. तसेच ४ पोलीस अधिकारी आणि सुधारात्मक सेवेतील २ कर्मचाऱ्यांना सर्वोच्च ‘राष्ट्रपती पदक’ (PSM) जाहीर झाले आहे. याशिवाय, उल्लेखनीय सेवेसाठी दिला जाणारा (MSM) पुरस्कार ४० पोलीस, ४ अग्निशमन कर्मचारी, ३ होमगार्ड आणि ५ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांना मिळाला आहे.

वीरता पदक – पोलीस सेवा

  1. अमोल नानासाहेब फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,
  2. वासुदेव राजम मडावी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,
  3. मधुकर पोचाय्या नैताम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकए
  4. संतोष वसंतराव नैताम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल ज
  5. कै.सुधाकर बिताजी वेलादी नाईक पोलीस कॉन्स्टेबल  (मरणोपरांत)
  6. विलास मारोती पोर्तेट नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  7. विश्वनाथ सन्यासी सदमेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  8. ज्ञानेश्वर सदाशिव फाडणे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  9. दिलीप वासुदेव सद्मेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  10. रामसू देवू नरोटे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  11. आनंदराव बाजीराव उसेंडी,नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  12. राजू पंडित चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  13. अरुण कैलास मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल
  14. नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल
  15. मोहन लच्छू उसेंडी, पोलीस कॉन्स्टेबल
  16. संदिप गणपत वसाके, पोलीस कॉन्स्टेबल
  17. कैलास देवू कोवासे ,पोलीस कॉन्स्टेबल
  18. हरिदास महारू कुलयेती, पोलीस कॉन्स्टेबल
  19. किशोर चंती तलांडे, पोलीस कॉन्स्टेबल
  20. अनिल रघुपती आलम, पोलीस कॉन्स्टेबल
  21. नरेंद्र दशरथ मडावी,  पोलीस कॉन्स्टेबल
  22. आकाश अशोक उईके, पोलीस कॉन्स्टेबल
  23. स्वर्गीय करे इरपा आत्राम, पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)
  24. राजू मासा पुसाळी, पोलीस कॉन्स्टेबल
  25. महेश दत्तूजी जकेवार, पोलीस कॉन्स्टेबल
  26. रुपेश रमेश कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल
  27. मुकेश शंकर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल
  28. योगेंद्रराव उपेंद्रराव सदमेक, पोलीस कॉन्स्टेबल
  29. घिस्सू वांजा आत्राम, पोलिस कॉन्स्टेबल
  30. अतुल भगवान मडावी पोलीस कॉन्स्टेबल
  31. विश्वनाथ लक्ष्मण मडावी पोलीस कॉन्स्टेबल
Previous Post

मतदार : भारतीय लोकशाहीचा आत्मा

Next Post

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम – परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

admin

admin

Next Post
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम – परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी' अभिनव, खर्चमुक्त उपक्रम - परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION