• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल

admin by admin
December 22, 2025
in मुंबई, राजकीय
0
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मागील आठवड्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १४(२) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली. या निर्णयाचा परिणाम राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर होणार आहे. याआधी महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियमातील कलम १४ मध्ये पोट-कलम (२) अंतर्गत उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होते. मात्र यात सरकारने बदल करण्याचा निर्णय घेतला. विविध जिल्हा न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी अशी अनेक अपीले प्रलंबित राहत असल्याने निवडणुका कालबद्धरित्या घेणे शक्य होत नसल्यानं कारण देत या तरतुदीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने या तरतुदी वगळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविला होता. राज्य सरकारला अशा नियमांत बदल करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल अशी कलमे यात समाविष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश २०२५ काढण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली. पूर्वीच्या तरतुदीनुसार जर एखाद्या उमेदवाराचा अर्ज नाकारला असेल तर त्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाता येत होते. हे निर्णय कोर्टात प्रलंबित राहिल्याने निवडणुका पुढे ढकलाव्या लागत होत्या. मात्र आता न्यायालयाकडे न जाता प्रशासकीय पातळीवरच ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र ही लोकशाही प्रक्रिया आहे का असा सवाल माजी IAS अधिकारी महेश झगडे यांनी केला आहे.

महेश झगडे म्हणाले की, लोकसभा असेल किंवा अन्य निवडणुका मी जिल्हाधिकारी म्हणून नियोजित केल्या आहेत. उमेदवारी अर्ज नामंजूर होणे हे लोकशाहीसाठी धोका आहे. निवडणुकीत जर कुणाला उतरायचे असेल तर त्याला जास्तीत जास्त शासनाने विशेषत: निवडणूक आयोगाने प्रोत्साहित केले पाहिजे. ज्या कायद्यातंर्गत निवडणुका घेतल्या जातात त्यात जो अर्ज स्वीकारणारा अधिकारी असतो त्याने न्यायाधीशाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. अर्ज दाखल करून घेणे अथवा नाही यात राजकीय अँगल येऊ नये असं त्यांनी सांगितले. राज्य शासन किंवा प्रशासकीय हस्तक्षेप यात येतोय असं लोकांना वाटू नये. या प्रक्रियेत सर्वांना भाग घेता आले पाहिजे. निवडणुकीत पुढे काय होईल ते होईल परंतु निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणे हा प्रत्येकाचा हक्क आहे तो हिरावून घेतला कामा नये. अर्ज भरणाऱ्या उमेदवाराला ज्या त्रुटी आहेत त्या सांगून दुरुस्त करून तो अर्ज पात्र ठरावा यासाठी चालना देणे अर्ज स्वीकारणाऱ्याचे कर्तव्य आहे. मात्र नगरपालिकांच्या निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवारांचे अर्ज बाद केले. हे लोकशाहीला बाधक आहे असं महेश झगडे यांनी म्हटलं. या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोग महत्त्वाचा आहे. कुठलाही उमेदवारी अर्ज नामंजूर होता कामा नये यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. अर्जातील त्रुटी त्याचवेळी सांगायला हव्यात. त्या त्रुटी उमेदवाराकडून दुरुस्त करून घेण्यात आल्या पाहिजे असं महेश झगडे यांनी सांगितले. आता अर्ज नामंजूर झाल्यास पुढे कोर्टात अपील करण्याचा अधिकार काढून घेतला आहे. खरेतर अर्ज माघारी घेण्याच्या आधीच कोर्टाने निर्णय द्यायला हवे पण आपल्याकडे ते होत नाही. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलावी लागते. परंतु काहीही असले तरी उमेदवारी अर्ज बाद होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे ही लोकशाहीची सुदृढ प्रक्रिया आहे असं महेश झगडे यांनी त्यांचे मत माडले. मुंबई तकने त्यांची मुलाखत घेतली आहे. आता अर्ज घ्यायचा की नाही हे प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हाती आलंय हे लोकशाहीच्या दृष्टीने फार धोक्याचे आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असतो, परंतु संविधानाने अधिकाऱ्यांना संरक्षण दिले आहे. तुम्ही दबावाला बळी न पडता निर्णय दिला तर तुम्हाला नोकरीवरून कुणी काढू शकत नाही पण दुर्देवाने अलीकडच्या काळात प्रशासकीय व्यवस्था ढासळत चालली आहे. प्रशासकीय व्यवस्था विकलांग झाली आहे. प्रशासनाचा पाठीचा कणा मोडल्यासारखा झाला आहे अशी खंत महेश झगडे यांनी व्यक्त केली.

Previous Post

महाराष्ट्रातील २२ वर्षांची मुलगी बनली नगराध्यक्ष!

Next Post

मुंबईवर ८७ तास पाणीसंकट!

admin

admin

Next Post
मुंबईवर ८७ तास पाणीसंकट!

मुंबईवर ८७ तास पाणीसंकट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,265)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (384)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION