• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे सोलापूर

आता विद्यार्थ्यांना मिळणार मुगदाळ खिचडी आणि चणा पुलाव!

admin by admin
December 20, 2025
in सोलापूर
0
आता विद्यार्थ्यांना मिळणार मुगदाळ खिचडी आणि चणा पुलाव!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

सोलापूर : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येत आहे. त्यामध्ये आता बदल करण्यात आले असून, जिल्ह्यातील चार लाख ६२ हजार विद्यार्थ्यांना आता मुगदाळ खिचडी आणि चणा पुलाव मिळणार आहे. त्याचा लाख विद्यार्थ्यांना होणार आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना शेवगा वरण भात, सोयाबीन पुलाव, मोड आलेली मटकी उसळ यातील प्रत्येक पदार्थ दोन, दोन दिवस देण्यात येत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात थंडी वाढल्यामुळे मुगदाळ खिचडी आणि चणा पुलाव देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पौष्टीक पोषण आहार खाण्यासाठी मिळणार आहे. शिक्षण विभागाकडून आतापर्यंत पोषण आहारात शेवगा वारण भात, सोयाबीन पुलाव, मटकी उसळ आणि वटाणा भात देण्यात येत होते. मात्र, वटाणा भात खाताचा बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणीत येत असल्याच्या तक्रारी तालुकास्तरावरुन प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे वटाणा भात आहार रद्द करुन आता मटकी उसळ आणि मुगदाळ खिचडीचा समावेश करण्यात असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

Previous Post

Google Maps मुळे आता टोलचा खर्च वाचणार!

Next Post

शाळांच्या नावांमध्ये ‘हे’ शब्द वापरण्यास बंदी! – शिक्षण विभागाचा निर्णय

admin

admin

Next Post
शाळांच्या नावांमध्ये ‘हे’ शब्द वापरण्यास बंदी! – शिक्षण विभागाचा निर्णय

शाळांच्या नावांमध्ये ‘हे’ शब्द वापरण्यास बंदी! – शिक्षण विभागाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026
एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

May 2, 2026
दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,035)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (917)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,253)
  • मुंबई (3,004)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (382)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026
एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026
एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

May 2, 2026
दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION