• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सर्व स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ अ‍ॅप असणं अनिवार्य! सरकारचा मोठा निर्णय

admin by admin
December 2, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय
0
सर्व स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ अ‍ॅप असणं अनिवार्य! सरकारचा मोठा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दूरसंचार मंत्रालयने स्मार्टफोन उत्पादकांसाठी एक आदेश जारी केला आहे. सरकारने सांगितलं आहे की, येत्या ९० दिवसांत बाजारात लाँच केल्या जाणाऱ्या सर्व नवीन स्मार्टफोनमध्ये सरकारी साइबर सुरक्षा अ‍ॅप ‘संचार साथी’ प्री-लोड असणं अनिवार्य आहे. याशिवाय कंपन्यांना सुनिश्चित करावे लागणार आहे की, यूजर्स हे सुरक्षा अ‍ॅप फोनमधून डिलीट करू शकणार नाहीत. मंत्रालयाने उपलब्ध असलेल्या फोनमध्ये साफ्टवेयर अपडेटच्या माध्यमातून अ‍ॅप इंस्टाल करण्यावर जोर दिला आहे. संचार साथी अ‍ॅप सेंट्रल रजिस्ट्रीवर आधारित असलेला अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या मदतीने यूजर्स संशयास्पद कॉल्स रिपोर्ट करू शकतात, आइएमईआइ नंबर चेक करू शकतात आणि चोरी किंवा हरवलेले फोन ब्लॉक करू शकतात. याच्या मदतीने फ्रॉड आणि स्कॅम मोबाईल नंबरची ओळखं पटवणं आणि त्यांना डिस्कनेक्ट करण्यासाठी देखील मदत होणार आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की, हे अ‍ॅप सायबर धोक्यांना रोखण्यात, चोरीला गेलेले फोन शोधण्यात आणि बनावट मोबाईल बाजारात येण्यापासून रोखण्यात मोठी भूमिका बजावत आहे. सध्या हे अ‍ॅप अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

सरकारने सांगितलं आहे की, ‘संचार साथी’ च्या मदतीने जानेवारीपासून आतापर्यंत ७ लाखांहून अधिक चोरी झालेले आणि हरवलेले फोन शोधण्यात यश आलं आहे. ज्यामध्ये केवळ ऑक्टोबर महिन्यात सुमारे ५० हजार फोन जप्त करण्यात आले. मंत्रालयने दिलेल्या माहितीनुसार, डुप्लिकेट किंवा बनावट आइएमईआई क्रमांकांशी संबंधित सायबर धोका हा देशाच्या दूरसंचार प्रणालीसाठी “गंभीर धोका” बनला आहे. ज्यामुळे फ्रॉड, नेटवर्कचा दुरुपयोग आणि सायबर गुन्हेगारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाला गोपनीयता वकिली गट आणि टेक कंपन्यांनी विरोध केला आहे. यापूर्वी, Apple, Samsung, Vivo, Oppo आणि Xiaomi सारख्या कंपन्यांनी सरकारी अँटी-स्पॅम अ‍ॅपवर आक्षेप घेतला होता. डिजिटल हक्क तज्ज्ञ मिशी चौधरी यांनी सांगितलं आहे की, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे यूजर्सच्या संमतीकडे दुर्लक्ष केले जात आहे, ही अतिशय चिंतेची बाब आहे. तसेच काउंटरप्वाइंटचे रिसर्च डायरेक्टर तरुण पाठक यांनी सांगितलं आहे की, हा सरकारी अ‍ॅप फोनमध्ये अनिवार्य करण्याऐवजी सरकार या अ‍ॅपचे फायदे यूजर्सना सांगून संबंधित अ‍ॅप फोनमध्ये इंस्टॉल करण्यासाठी प्रोत्साहित करू शकते.

Previous Post

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द

Next Post

नाशिकची गोदावरी वाहणार खळखळ आणि निर्मळ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post
नाशिकची गोदावरी वाहणार खळखळ आणि निर्मळ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिकची गोदावरी वाहणार खळखळ आणि निर्मळ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,729)
  • मुंबई (3,302)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION