• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर ‘स्मार्ट लॉकर’ सुरू

admin by admin
November 20, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर ‘स्मार्ट लॉकर’ सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट सोल्यूशन्स लिमिटेड या फिनटेक कंपनीने बुधवारी १२ मुंबई मेट्रो वन स्थानकांवर आपली नावीन्यपूर्ण स्मार्ट लॉकर प्रणाली यशस्वीरीत्या सुरू केल्याचे जाहीर केले. हा पहिलाच उपक्रम असून मुंबई मेट्रो वनच्या सहयोगाने राबविल्या जात असलेल्या या उपक्रमात मुंबईतील वाहतूक नेटवर्कमध्ये अत्याधुनिक अशी ९९६ पेक्षा जास्त डिजिटल लॉकर्स दाखल करण्यात आली आहेत. व्यापक प्रमाणात बसवलेली ही स्मार्ट लॉकर्स म्हणजे सुमारे ५ लाख प्रवाशांसाठी दैनंदिन प्रवासातील सुविधा, लास्ट-माईल लॉजिस्टिक्स आणि ई-कॉमर्स डिलिव्हरीमध्ये परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

ही लॉकर्स केवळ सुरक्षित स्टोरेजची सुविधा देत नाहीत, तर शहरी गतिशीलतेच्या भविष्यातील एक महत्त्वपूर्ण दुवा ठरतात. ती कार्यक्षम ई-कॉमर्स डिलिव्हरी सक्षम बनवतात, लॉजिस्टिक्समधील फर्स्ट अँड लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी वाढवतात आणि आधुनिक शहरवासीयांसाठी डोअर-टू-डोअर लॉजिस्टिक्स अधिक कार्यक्षम आणि शाश्वत बनवतात. या सेवा आणखी वाढवण्यासाठी ऑटोपे सध्या भारतातील मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांसोबत चर्चा करत आहे. मुंबईत केलेला हा विस्तार देशभरात स्मार्ट मोबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याच्या ऑटोपेच्या धोरणात्मक योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये मुंबई मेट्रो वन सोबतच्या भागीदारीला पुढे नेले आहे. ऑटोपे पेमेंट टेक्नॉलॉजीसह वाहतूक संचालनाच्या एकीकरणाला प्रोत्साहन देण्यास आणि देशभरात सुधारित कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या अनुभवासाठी डेटा अॅनालिटिक्सचा फायदा करून घेण्याबाबत वचनबद्ध आहे. ऑटोपे स्मार्ट लॉकर्स अशा प्रकारे डिझाईन करण्यात आली आहेत की, मेट्रोच्या गजबजलेल्या ईकोसिस्टममध्ये ती सहज समाविष्ट होऊ शकतील आणि प्रवासी व शहरी हितधारकांसाठी अनेक सुविधा आणि लाभ प्रदान करतील.

प्रवासी आणि शहरी ईकोसिस्टमसाठी फायदे :

  • प्रवाशांची वाढीव सुविधा : मेट्रोच्या प्रवाशांना प्रवास करताना सहजपणे ऑनलाइन ऑर्डर घेणे किंवा आपल्या व्यक्तिगत गोष्टी सुरक्षित ठेवणे शक्य होते.
  • शाश्वतता : मेट्रो स्थानकांवर डिलिव्हरीज एकत्र करून स्मार्ट लॉकर्स लास्ट-माईल उत्सर्जन कमी करण्यात, हरित शहरी लॉजिस्टिक्सला प्रोत्साहन देण्यात आणि शहरी वाहतूक कोंडी कमी करण्यात योगदान देतात.
  • ब्रँड एंगेजमेंट : ही ईकोसिस्टम रिटेल आणि डिलिव्हरी पार्टनर्ससाठी एक दृश्यमान आणि उच्च-फुटफॉल असलेले टचपॉइंट उभे करते आणि मेट्रो ईकोसिस्टममध्ये नवीन व्यावसायिक संधी निर्माण करते.
  • प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा : मेट्रोच्या सेवेच्या ईकोसिस्टममध्ये भर घालते आणि अशाप्रकारे, सार्वजनिक वाहतुकीस अधिक आकर्षक, कार्यक्षम आणि नागरिकांसाठी एकीकृत पर्याय बनवते.
Previous Post

ठाणेकरांना दिलासा; कॉल केल्यावर २० मिटिनांमध्ये मिळणार रुग्णवाहिका!

Next Post

“आधारकार्ड पुन्हा एकदा बदलणार, ना नाव ना पत्ता..” – सरकारचा मोठा निर्णय

admin

admin

Next Post
“आधारकार्ड पुन्हा एकदा बदलणार, ना नाव ना पत्ता..” – सरकारचा मोठा निर्णय

“आधारकार्ड पुन्हा एकदा बदलणार, ना नाव ना पत्ता..” - सरकारचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची नवी संधी

विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची नवी संधी

May 5, 2026
बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बसप्रवास नाकारला; आर्थिक अडचणींचा प्रशासनाचा दावा

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बसप्रवास नाकारला; आर्थिक अडचणींचा प्रशासनाचा दावा

May 5, 2026
महाराष्ट्रात ‘टेक-वारी २.०’ची भव्य सुरुवात; १० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा संकल्प

महाराष्ट्रात ‘टेक-वारी २.०’ची भव्य सुरुवात; १० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा संकल्प

May 5, 2026
अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (921)
  • पुणे जिल्हा (196)
  • महाराष्ट्र (1,268)
  • मुंबई (3,014)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (384)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची नवी संधी

विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची नवी संधी

May 5, 2026
बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बसप्रवास नाकारला; आर्थिक अडचणींचा प्रशासनाचा दावा

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बसप्रवास नाकारला; आर्थिक अडचणींचा प्रशासनाचा दावा

May 5, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची नवी संधी

विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची नवी संधी

May 5, 2026
बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बसप्रवास नाकारला; आर्थिक अडचणींचा प्रशासनाचा दावा

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बसप्रवास नाकारला; आर्थिक अडचणींचा प्रशासनाचा दावा

May 5, 2026
महाराष्ट्रात ‘टेक-वारी २.०’ची भव्य सुरुवात; १० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा संकल्प

महाराष्ट्रात ‘टेक-वारी २.०’ची भव्य सुरुवात; १० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा संकल्प

May 5, 2026
अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION