• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार विश्वविजेत्या महिला टीम इंडियाची भेट!

admin by admin
November 5, 2025
in स्पोर्ट्स
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार विश्वविजेत्या महिला टीम इंडियाची भेट!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला वन डे विश्वचषक २०२५ मध्ये ऐतिहासिक विजय मिळवत भारताचे नाव जगभरात गौरवाने झळकवले आहे. या अभूतपूर्व कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी विश्वविजेत्या महिला संघाची भेट घेणार आहेत. या विजयानंतर मोदींनी सोशल मीडियावर ट्विट करत संघाचे अभिनंदन केले . त्यांनी म्हटलं होतं , “या खेळाडूंनी कौशल्य, आत्मविश्वास आणि टीमवर्कच्या जोरावर इतिहास घडवला आहे. हा विजय भावी पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल”. आता ते प्रत्यक्ष भेटीत संघाशी संवाद साधून त्यांना विशेष सन्मान प्रदान करतील. हा क्षण भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी गौरवशाली ठरणार आहे.

मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत खेळांना राष्ट्रनिर्माणाचा अविभाज्य भाग मानत अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाला ३,७९४ कोटी रुपयांचे विक्रमी बजेट देण्यात आले आहे, जे २०१४-१५ च्या तुलनेत तब्बल १३० टक्क्यांनी अधिक आहे. ‘खेलो इंडिया’ आणि ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS)’ या योजना भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरल्या आहेत. TOPS अंतर्गत ऑलिम्पिकसाठी पात्र खेळाडूंना दरमहा ५०,००० रुपये स्टायपेंड आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दिले जाते, तर ‘खेलो इंडिया’मुळे ग्रामीण भागातील प्रतिभेला मोठा मंच मिळाला आहे. आतापर्यंत १९ खेलो इंडिया स्पर्धा पार पडल्या असून २७८१ पेक्षा जास्त खेळाडूंना थेट लाभ मिळाला आहे. या उपक्रमांचा परिणाम म्हणून २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १०७ पदके आणि पॅरालिम्पिकमध्ये २९ पदकांसह सर्वोत्तम कामगिरी केली. देशभरातील १०५७ खेलो इंडिया केंद्रे, ३४ उत्कृष्टता केंद्रे आणि ‘अस्मिता महिला लीग्स’मुळे महिलांचा खेळातील सहभाग झपाट्याने वाढला आहे.या सर्व प्रयत्नांमुळे भारतातील क्रीडा संस्कृती नव्या उंचीवर पोहोचत आहे.

Previous Post

लाडक्या बहिणींना दिलासा: ई-केवायसीच्या मुदतीत वाढ!

Next Post

अनुवादकांना अर्ज करण्याचे भाषा संचालनालयाचे आवाहन

admin

admin

Next Post
अनुवादकांना अर्ज करण्याचे भाषा संचालनालयाचे आवाहन

अनुवादकांना अर्ज करण्याचे भाषा संचालनालयाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

June 22, 2026
सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

June 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,064)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (968)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,494)
  • मुंबई (3,158)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (256)
  • रायगड (41)
  • राष्ट्रीय (436)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (201)

Follow Us

Recent News

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

June 22, 2026
सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

June 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION