• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना दिलासा: ई-केवायसीच्या मुदतीत वाढ!

admin by admin
November 5, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
लाडक्या बहिणींना दिलासा: ई-केवायसीच्या मुदतीत वाढ!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य ठरवण्यात आलं आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, अद्याप अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. काहींना तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य झालं नव्हतं.

या पार्श्वभूमीवर सरकारने ई-केवायसीसाठीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता लाभार्थींना १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लाडक्या बहिणींना आणखी काही दिवसांची मुभा मिळाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये लवकरच १५०० रुपयांचा निधी जमा होणार आहे. अनेक महिलांना ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्या महिलांकडे पती किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अधिक कठीण ठरत आहे. त्यामुळे सरकारकडून अशा महिलांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळते.

Previous Post

भारतासाठी धोक्याची घंटा! जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार विश्वविजेत्या महिला टीम इंडियाची भेट!

admin

admin

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार विश्वविजेत्या महिला टीम इंडियाची भेट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार विश्वविजेत्या महिला टीम इंडियाची भेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,025)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,807)
  • मुंबई (3,356)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION