• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

आनंदाची बातमी : लवकरच मुंबईत धावणार ‘उबरची कॅराव्हॅन’, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

admin by admin
October 10, 2025
in मुंबई
0
आनंदाची बातमी : लवकरच मुंबईत धावणार ‘उबरची कॅराव्हॅन’, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दिल्लीनंतर आता उबरची कॅराव्हॅन सेवा पुणे आणि मुंबईतही सुरू होणार आहे. स्वतंत्र खोली, स्वच्छतागृह, मायक्रोवेव्ह, छोटा फ्रीज, पलंग अशा सुविधांनी सज्ज असलेल्या या गाडीत धावत्या हॉटेलचा अनुभव घेता येणार आहे. दिल्ली एनसीआरमधील यशानंतर उबरने गुरुवारी आपल्या लिमिटेड-एडिशन इंटरसिटी मोटरहोम्स मोहिमेचा विस्तार मुंबई, बंगळुरू आणि पुणे येथे करण्याची घोषणा केली. परगावी प्रवासासाठी या सेवेची पूर्वनोंदणी करता येईल. मुंबई, बंगळुरू आणि पुणे येथील प्रवासी, पर्यटकांसाठी १५ ऑक्टोबरपासून ही मोटरहोम सेवा सुरू होईल. त्याचे आरक्षण १३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी पर्यटन करण्यासाठी अत्यंत चांगला कालावधी मानला जातो. त्याच दरम्यान अनेक सणउत्सव, लग्नसमारंभ असतात. त्यामुळे बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले जाते. या कालावधीत कुटुंब, नातेवाइक आणि मित्रासोबत पर्यटनाचा आनंद घेतला जातो. त्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या मोटरहोम सेवेकडून उबरला अधिक अपेक्षा आहेत. प्रत्येक इंटरसिटी मोटरहोममध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. या वाहनांमध्ये चार ते पाच प्रवाशांसाठी आरामदायक बैठक व्यवस्था असेल आणि संपूर्ण प्रवासात मदत करण्यासाठी एक चालक आणि एक सहकारी असेल. वाढत्या मागणीमुळे इंटरसिटी मोटरहोम नियोजित प्रवासाच्या किमान ४८ तास आधी आरक्षित करणे आवश्यक आहे. उबर इंटरसिटीद्वारे बाहेरगावी प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी ऑगस्ट महिन्यात दिल्लीमध्ये मोटरहोम्स सुरू केली. या सेवेला पर्यटक, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पावसाळ्यात या सेवेला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. तसेच इतर शहरांमधूनही मोठ्या प्रमाणात मोटरहोम्ससाठी चौकशी करण्यात आली. त्यामुळे या मोहिमेच्या विस्तार करण्यात आला आहे. या मोहिमेच्या विस्तारातून देशात रस्ते प्रवास पर्यायांसाठी असलेली वाढती मागणी दिसून येईल. दिल्लीमधील मोटरहोम्स सेवा ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, असे उबरकडून सांगण्यात आले.

Previous Post

प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते होणार ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी’ योजनेचा शुभारंभ – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

Next Post

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ‘कफ सिरप’ची विक्री केल्यास मेडिकलला टाळे, विक्रेत्यांवर FDAची कारवाई सुरू

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION