• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच, उच्च न्यायालयाचे आदेश

admin by admin
September 4, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच, उच्च न्यायालयाचे आदेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. तसेच, मूर्ती विसर्जनामुळे कोणतेही जलस्रोत प्रदूषित होणार नाही याची महापालिकेने खात्री करावी, असेही बजावले. महापालिका आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती देखील कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतच्या महापालिकेने २६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या मानक प्रमाणपद्धतीला आणि सीपीसीबीच्या पत्राला मलबार हिलस्थित संजय शिर्के यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच, पर्यावरणपूरक मूर्तींचे बाणगंगा येथे विसर्जन करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने न्यायालयाच्या आधीच्या आदेशाचा दाखला देत सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करण्याचे प्रामुख्याने स्पष्ट केले.

तत्पूर्वी, महापालिका आणि सीपीसीबीचा आदेश नागरिकांच्या मूलभूत अधिकारांसह २४ जुलै रोजीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे आणि त्यानुषंगाने राज्य सरकारने १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील उदय वारूंजीकर यांनी न्यायालयाला सांगितले. जनहित याचिका प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) बनविलेल्या मूर्तींसदर्भात होती. त्यामुळे, पीओपी मूर्तींचेच कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक करण्यात आल्याचा दावाही वारूंजीकर यांनी केला. तथापि, बाणगंगा येथे मूर्ती विसर्जनाला कोणतीही परवानगी नाही आणि यापूर्वी ती कधीही देण्यात आली नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्याची दखल घेऊन या प्रकरणी सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, प्रकरणाची सुनावणी गुरूवारी ठेवली आहे.

Previous Post

भारतातील सर्वात मोठी इंटरनॅशनल बँक विक्रीला; २००० कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी

Next Post

कर्जाच्या माध्यमातून महिलेची ९३ लाखांची फसवणूक; मी तुमच्या नावावर कर्ज..

admin

admin

Next Post
कर्जाच्या माध्यमातून महिलेची ९३ लाखांची फसवणूक; मी तुमच्या नावावर कर्ज..

कर्जाच्या माध्यमातून महिलेची ९३ लाखांची फसवणूक; मी तुमच्या नावावर कर्ज..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,486)
  • मुंबई (3,153)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION