• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कर्जाच्या माध्यमातून महिलेची ९३ लाखांची फसवणूक; मी तुमच्या नावावर कर्ज..

admin by admin
September 4, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
कर्जाच्या माध्यमातून महिलेची ९३ लाखांची फसवणूक; मी तुमच्या नावावर कर्ज..
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : आपणास व्यवसायासाठी पैशाची खूप गरज आहे. मी तुमच्या नावावर कर्ज काढतो. ते कर्जाचे हप्ते मी नियमित वेळेत फेडतो. असे नवी मुंबईतील ऐरोली येथे राहणाऱ्या एका इसमाने डोंबिवलीतील रहिवासी असलेल्या नोकरदार महिलेला सांगितले. या महिलेची कर्जासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे घेऊन त्या आधारे इसमाने वित्तीय संस्थेतून ९३ लाख ६० हजार ४४९ रूपयांचे कर्ज काढले. त्यानंतर या कर्जातील काही रक्कम फेडून उर्वरित रक्कम फेडण्यास नकार दिला. महिलेच्या नावे घेतलेला रकमेचा अपहार केला म्हणून महिलेने डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ८ एप्रिल २०२२ ते १६ एप्रिल २०२२ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. हा प्रकार डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील वाशी बस थांब्याजवळील मंगल सोसायटीत घडला आहे.

योगेश सुधाकर नाईक असे फसवणूक करणाऱ्या इसमाचे नाव आहे. तो नवी मुंबईतील ऐरोली येथील साईनाथ वाडीतील रखमाजी प्लाझा इमारतीत सेक्टर क्रमांक एक मध्ये राहतो, असे पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. फसवणूक झालेली महिला डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्त्यावरील अंबिका नगरमधील न्यु कस्तुरी सोसायटीत राहते. त्या नोकरी करतात. तक्रारदार महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गुन्हा दाखल इसम याने आपणास मी सरकारी नोकर आहे. मला पैशाची खूप गरज आहे. आपण मला आपल्या कागदपत्रांचा वापर करून आपल्या नावे कर्ज काढून द्या. ते कर्ज मी वर्षभराच्या कालावधीत वेळेत फेडेन, असे आश्वासन दिले. या महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर आणि समोरील इसम हा सरकारी नोकरदार असल्याने तो वेळेत कर्ज फेडील असे तक्रारदार महिलेला वाटले. आपण सरकारी नोकर असल्याने मला कर्ज मिळत नाही, असे त्याने महिलेला सांगितले. या इसमाने केलेल्या सूचनेप्रमाणे महिलेने स्वताची वित्तीय कंपनीत कर्ज काढण्यासाठी लागणारी बँक खाते, पॅन, आधारकार्ड, वेतनचिठ्ठी आणि इतर आवश्यक कागदपत्रे जमा करून ती वित्तीय संस्थेत जमा केली. या कागदपत्रांच्या आधारे वित्तीय संस्थेने तक्रारदार महिलेला इसमाच्या सूचनेप्रमाणे ९३ लाख ६० हजार ४४९ रूपयांचे कर्ज मंजूर केले.

कर्जाची रक्कम महिलेच्या बँक खात्यावर जमा झाल्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून ती रक्कम इसमाने आपल्या बँक खात्यावर वळती करून घेतली. रक्कम वळती करून घेतल्यानंतर इसमाने सुरूवातीला महिलेला दाखविण्यासाठी कर्ज हप्त्यामधील १२ लाख १६ हजार ८९९ रूपयांची रक्कम वित्तीय संस्थेत भरणा केली. त्यानंतर त्याने कर्जाचे हप्ते फेडण्यास टाळाटाळ सुरू केली. कर्जाचे हप्ते चुकू लागल्याने वित्तीय संस्थेकडून महिलेला विचारणा होऊ लागली. महिला त्या इसमाला कर्जाऊ रक्कम भरण्यास सांगत होती. नंतर इसमाने कर्जाचे हप्ते फेडण्यास टाळाटाळ सुरू केली. अशाप्रकारे इसमाने ८१ लाख ४३ हजार ५५० रूपयांची रक्कम व्याजाच्या हप्त्यासहित फेडण्यास नकार दिला. नंतर तो पसार झाला. कर्जाऊ रकमेचा अपहार करून आपली फसवणूक केली म्हणून महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Previous Post

सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच, उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी शुक्रवार ऐवजी सोमवारी ८ सप्टेंबरला जाहीर

admin

admin

Next Post
ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी शुक्रवार ऐवजी सोमवारी ८ सप्टेंबरला जाहीर

ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी शुक्रवार ऐवजी सोमवारी ८ सप्टेंबरला जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION