• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण पालघर

स्मार्ट मीटरमुळे वीजचोरी नियंत्रणात; महावितरणचा दावा

admin by admin
September 1, 2025
in पालघर, महाराष्ट्र
0
स्मार्ट मीटरमुळे वीजचोरी नियंत्रणात; महावितरणचा दावा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार : वसई विरार शहरात महावितरणने विविध ठिकाणच्या भागात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात आली आहेत. या स्मार्ट मीटरमुळे वीज चोरीच्या घटना नियंत्रणात येतील असा दावा महावितरणने केला आहे. महावितरणच्या वसई मंडळाच्या अंतर्गत शहरात घरगुती, व्यावसायिक, शासकीय, औद्योगिक अशा विविध साडे दहा लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. मात्र काही वीज ग्राहक मीटर मध्ये फेरफार करून वीज चोरी करतात. आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची वीज चोरी झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. मीटर सदोष असल्याने वीज देयक रक्कम व रिडींग यात तफावत आढळून येते. तर तांत्रिक अडचणीमुळे मीटर गणन योग्य पद्धतीने होत नाही याचा फटका महावितरणसह वीज ग्राहकांना बसत आहे. यात पारदर्शकता यावी तसेच अचूक वीज देयक ग्राहकांच्या हाती जावे यासाठी शहरातील लघुदाब वीज ग्राहकांकडे अत्याधुनिक असे टीओडी स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. जुने वीज मीटर काढून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावले जात आहेत. आतापर्यंत २ लाख ६३ हजार १५४ ठिकाणी स्मार्ट मीटर बसविली आहेत. यात फिडर मीटर, डिटीसी मीटर, शासकीय कार्यालये यासह वीज ग्राहक अशा ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्यात आली असल्याचे महावितरणने सांगितले आहे.

स्मार्ट मीटरमुळे छुप्या मार्गाने होणारी चोरी नियंत्रणात आणता येणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. नुकताच लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटरला चुंबक लावून व त्यात फेरफार करून वीज चोरी करण्याचा प्रकार केला होता. त्यांची माहिती थेट आमच्या सिस्टमला कळत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. मीटर फेरफार करणे, विद्युत प्रवाह (करंट) समतोल नसणे, कमी पॉवर फॅक्टर असणे, न्यूट्रल डिस्टर्बन्स, करंट किंवा व्होल्टेज कमीजास्त असणे, विद्युत प्रवाह नसणे, सिटी व पीटी बायपास करणे अशी सर्व माहिती ऑनलाइन स्वरूपात समोर येत आहे. या वीज चोरी वर लक्ष ठेवण्यासाठी दोन पथके ही नियुक्त केली आहे असे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे. वीज मीटर मध्ये काही वेळा तांत्रिक अडचणी येऊन ती सदोष ठरत असतात. तर काही वेळा मीटर फारच जुनी झाली असल्याने सुद्धा सदोष होत आहेत. मीटर सदोष असल्याने मीटरमध्ये वीज वापराचे युनिट गणन (रिडींग) घेताना अडचणी येतात. विजेचा वापर किती झाला याची अचूक माहिती समोर येत नाही.अनेकदा वीज देयक जास्त आकारले जात असल्याच्या तक्रारी ग्राहक करीत असतात. तर काही जणांना मीटरच सदोष असल्याने नाममात्र देयक येत असल्याचे समोर आले आहे. अशी वीज मीटर बदलण्यात येत आहेत. आतापर्यंत ४३ हजार ८२४ इतके वीज मीटर बदलण्यात आले आहेत.

Previous Post

जुनी वाहने खरेदी-विक्रीवर पोलीसांना माहिती देणे अनिवार्य

Next Post

बनावट सोन्याची नाणी देऊन १० लाखाचा सोन्याचा हार खरेदी

admin

admin

Next Post
बनावट सोन्याची नाणी देऊन १० लाखाचा सोन्याचा हार खरेदी

बनावट सोन्याची नाणी देऊन १० लाखाचा सोन्याचा हार खरेदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION