• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

नामांकित सराफ दुकानाच्या नावाने मुंबईतील दोन कंपन्यांची ३१ लाखांची फसवणूक

admin by admin
August 28, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
नामांकित सराफ दुकानाच्या नावाने मुंबईतील दोन कंपन्यांची ३१ लाखांची फसवणूक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पुण्यातील प्रसिध्द सराफ दुकानाच्या नावाने मुंबईतील सोन्याचे दागिने घडवणाऱ्या दोन कंपन्यांची ३१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमएआयडीसी पोलिसांनी कार्तिक शाह नावाच्या आरोपीला अटक केली आहे. शाह याने नामांकित सराफ दुकानाचे जीएसटीचे प्रमाणपत्र मिळवले आणि त्याचा गैरवापर करून फसवणूक केली.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक शाह (३३) हा आरोपी बोरीवलीत राहतो. त्याने काही वर्षं सराफाच्या दुकानात काम केलेले आहे. त्यामुळे त्याला या व्यवसायातील बारकावे आणि सखोल माहिती आहे. या माहितीच्या आधारे त्याने फसवणूक करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. कार्तिक शाह ८ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका प्रसिद्ध सोने-चांदीच्या दागिन्यांच्या दुकानात गेला. मी आंतराष्ट्रीय हिरे परिक्षण संस्थेचा (इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट) अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने व्यवस्थापकाकडे त्याने वस्तू सेवा कर (जीएसटी) प्रमाणपत्र अद्ययावत करण्याच्या बहाण्याने प्रमाणपत्राची प्रत मागितली. त्याच्या देहबोलीवरून कुणाला संशय आला नाही. त्यामुळे त्याला व्यवस्थापकाने जीएसटी प्रमाणपत्राची प्रत दिली.

संबंधित दुकानाचे जीएसटी प्रमाणपत्र हाती आल्याने शाह याने पुढची खेळी केली. या प्रमाणपत्राचा वापर त्याने फसवणुकीसाठी केला. दुसऱ्याच दिवशी ९ ऑगस्ट रोजी शाहने मुंबईतील ‘मनी ज्वेल्स एक्स्पर्ट विथ बेटर डायमंड’ आणि ‘कॅलिस्टा ज्वेलर्स’ या सोन्याचे दागिने तयार करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला. संबंधित दुकानाचे नाव वापरून दोन नवी शोरूम उघडत असून तेथे ठेवण्यासाठी दागिने लागणार असल्याचे सांगितले. कंपन्यांचा विश्वास बसावा यासाठी जीएसटी प्रमाणपत्राची प्रत पाठवली. त्यामुळे कंपनीचा विश्वास बसला. त्याने कंपन्यांना दागिने पार्सल पोर्टरमार्फत पाठविण्यास सांगितले आणि मुंबई व पुण्यातील वेगवेगळे पत्ते सांगितले. मात्र पोर्टर शोरूमच्या पत्त्यावर पोहोचण्यापूर्वीच शाहने बांद्रा येथे रस्त्यात गाठून त्याच्याकडून पार्सल घेतले. अशा प्रकारे शाहने दोन्ही कंपन्यांकडून ३१ लाख ५८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने लंपास केले. आपण पाठवलेले दागिने संबंधित दुकांनात पोहोचले नसल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूकीचा हा प्रकार उघड झाल्याचे समजले. या प्रकऱणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. एमआयडीसी पोलिसांनी तपास करून मुंबईतील कार्तिक शाह याला अटक केली आहे. आरोपीने वापरलेला मोबाईल नंबर शोधून काढला. त्याचबरोबर पोर्टर कंपनीकडून मिळालेल्या माहितीद्वारे कार्तिक शाहचा शोध घेऊन अटक केली, अशी माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी यांनी दिली. आरोपीने आणखी किती कंपन्यांना फसवले आहे, याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous Post

बीसीसीआयला मोठा धक्का, ड्रीम ११ ने स्पॉन्सरशिपमधून घेतली माघार

Next Post

महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

admin

admin

Next Post
महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION